Monsoon update : या तारखेपासून राज्यात मुसळधार पाऊस पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज

Monsoon update मान्सून अपडेट देण्यासंदर्भातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे पंजाबराव डख, यांचा आताच एक नवीन हवामान अंदाज जाहीर झालेला असून तो आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. जर आपल्याला मान्सून विषयी अधिक अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आपण ही पोस्ट पूर्ण वाचा.

सध्याच्या काळात आपण मोसम Monsoon update बदलांचा अनुभव घेत आहे. तापमानातील होणाऱ्या हवेतील बदलामुळे कधी गर्मी तर कधी थंडी तर कधी अचानक पाऊस असे वातावरण होत आहे. महाराष्ट्रातील यावर्षी पोस्ट मधील घडामोडींना वेगळ्या स्वरूपाचे अनुभव पाहायला भेटत आहे.

Weather update : आज राज्यात होणार मुसळधार पाऊस 27 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून हाय अलर्ट

Maharashtra Monsoon Update
Maharashtra Monsoon Update

अवकाळी पाऊस व गारा Monsoon update

गेल्या वर्षी महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे कमीच होते. या पावसामुळे शेतकरी बांधवांवर मोठा परिणाम झाला आहे. उत्पन्नात मोठी गट झालेली आहे. परंतु यावर्षी परिस्थिती थोडीशी वेगळी असल्याचे हवामान तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी एल निळू परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण हे कमी झाले होते. Monsoon update

पंजाबराव डख यांनी 5 जून 2024 रोजी जाहीर केलेला अंदाज आपण पाहू, 5 जून हा एक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सर्वात प्रथम त्यांनी पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी हवामान अंदाज Monsoon update सांगायला सुरुवात केली, त्यानुसार 5 जून 6 जून 7 जून 8 जून दररोज भाग बदलून पाऊस पडणार आहे.

काही ठिकाणी हा पाऊस पेरणी योग्य पाऊस होणार आहे. ज्या ठिकाणी 5 ते 6 इंच होल गेली अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी ही करावी. असेही बोलतानी त्यांनी सांगितले. 9 जून ते 14 जून या दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, उत्तर महाराष्ट्रा, पश्चिम महाराष्ट्र मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात ज्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस होईल त्या शेतकऱ्यांनी पेरणी करून द्यावी, कारण येत्या दिवसांमध्ये मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होणार असून, पेरणी करायला काहीही हरकत नाही. मान्सूनपूर्व पावसात आपली पेरणी झाली की मान्सूनच्या पावसात आपल्या पिकांचे नियोजन होते. राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस पडत आहे.

सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्र मध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाडा येथे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, उस्मानाबाद, पंढरपूर या भागामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे.

9 जून ते14 जून या दरम्यान या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

9 जून ते 14 जून या दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये नदी नाले वाहून निघतील असा पाऊस पडणार आहेत, त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूया सातारा सांगली पुणे कोकणपट्टीचे संपूर्ण जिल्हे, नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, मुंबई येथेही अतिवृष्टी होणार आहे, नाव जून ते 12 जूनच्या दरम्यान मुंबई येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

एकंदरीत परिस्थिती लक्षात घेतली तर 5 जून ते 14 जून पर्यंत सतत भाग बदलून पाऊस पडणार आहे. Monsoon update काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस होणार आहेत तर काही ठिकाणी नदी नाले वाहून निघतील असा पाऊस होणार आहे. मात्र 9 जून ते 14 जून या दरम्यान कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र जोरदार पाऊस पडणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा

शेतकऱ्यांनी वाऱ्यापासून सावध राहावे, शेतामध्ये काम करत असल्यास वारा सुटला किंवा विजांना सुरुवात झाली तर, झाडाचा अडुसा घेऊ नये. कारण पहिल्या पावसामध्ये झाडांवर वीज कोसळण्याचे प्रकार जास्त होतात. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा जीवही जातो. शेतात असताना पावसाला सुरुवात झाली तर थेट आपले घर गाठावे कुठेही अडुसा घेऊ नये.

अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच नवीन अपडेट दिला जाईल. एवढे सांगून पंजाबराव डख यांनी आपला हवामान अंदाज संपवला.

आपल्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील पाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrolive24