MSG For Kusum solar money तुम्हाला आला का कुसुम सोलार पंपाचा मेसेज

तुम्हाला आला का कुसुम सोलार पंपाचा मेसेज MSG For Kusum solar money

MSG For Kusum solar money :- कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्व नाही बातमी समोर आलेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी कुटुंब सोलार पंप यासाठी अर्ज केलेला असेल तर त्यांना मेसेज येणे आता सुरू झाले आहे.

Farmer bank account 50 thousands अखेर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5,0000 प्रोत्साहन अनुदान

Farmer bank account 50 thousands
Farmer bank account 50 thousands

ज्या ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेसाठी अर्ज केलेले आहेत अशा बऱ्याच शेतकऱ्यांना पेमेंट चे मेसेज पाठवण्यात आलेले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना आता पहिली मेसेज आलेले नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावे यासाठी घेतले उपाययोजना राबवणे सुरू झालेले आहेत.

हेही वाचा :- Drought subsidy bank account receive दुष्काळी अनुदान बँक खात्यात येणार त्या अगोदर हे काम करा.!

MSG For Kusum solar money :-ज्या ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज केलेला आहेत आणि त्यांचा अर्थ मंजूर झाला आहेत अशा शेतकऱ्यांचा सर्वे करून त्यांना पेमेंट करण्यासाठीच्या मेसेज पाठवण्यात आला आहेत परंतु बऱ्याच जणांची यामध्ये फसवणूक देखील केल्या जात आहेत.

एप्लीकेशनच्या माध्यमातून असेल किंवा वेबसाईटच्या माध्यमातून असेल आपला अर्ज पूर्ण आहे का.! आपल्याला पेमेंटच्या ऑप्शन आले आहेत का.! आणि आता सुद्धा या पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पेमेंटचे ऑप्शन पाठविण्यात आलेले आहेत. या ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले आहेत त्यांनी सेल्फ सर्वे करणे गरजेचे आहेत.

MSG For Kusum solar money :- ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्यांनी सेल्फ सर्वे पूर्ण काम केलेले आहेत तर त्यांना अगदी काही थोडी दिवसांमध्ये सोलर पॅनल बसवण्यासाठी मंजुरी मिळणार आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये सोलार पॅनल देखील बसवले जाणार आहेत फक्त आपण थोडेफार पेमेंट करणे आवश्यक आहेत.

येथे क्लिक करून पहा व मिळवा

विज जोडणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय लाभदायक योजना आहेत या योजनेअंतर्गत आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध मिळालेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी विजेचे बिल भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेसाठी प्राधान्य देण्यात येत आहेत.

MSG For Kusum solar money :- कुसुमच्या अंतर्गत सध्याच्या शेतकऱ्यांकडे विजेची जोडणी नाहीत अशा शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात सोलर पंपाची वाटप देखील करण्यात येत आहे. बऱ्याच जणांना सोलार पंप मिळून त्यांचे दणदणीत काम हे शेतामध्ये सुरू आहेत कोणत्याही प्रकारचा अडथळा त्यांना पाहायला मिळत नाहीत.

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24