मुख्यमंत्री वयोश्री योजना महिन्याला मिळणार 3 हजार रुपये या लाभार्थ्यांना Mukhyamantri Vayoshri Yojana Money
Mukhyamantri Vayoshri Yojana Money :- नमस्कार मित्रांनो राज्यभरामध्ये राबवण्यात येणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत महिन्याला तीन हजार रुपये अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळवायचा लाभार्थी कोण याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 5 लाखापर्यंतचे लोन बिनव्याज.!! Pradhanmantri Mudra loan yojana
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट महिन्याला तीन हजार रुपये जमा करण्यात येतात. या योजनेसाठी काही अटी व शर्ती देखील टाकण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र ही राज्यामध्ये बऱ्याच दिवसापासून राबवल्या जात आहेत.
Mukhyamantri Vayoshri Yojana Money :- मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजे सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध म्हणजेच 65 वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक कमजोरी किंवा दुर्बलता अशा साहित्यासाठी साधने आणि उपकरणे खरेदी करता येतील यासाठी महिन्याला 3 हजार रुपये अनुदान दिले जाते.
हे अनुदान चष्मा श्रवण यंत्र ड्रायफोड स्टिक व्हील चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लेबर ब्रेड किंवा इतर दवाखान्याचा खर्च गोळ्या औषधींचा खर्च असा खर्च वृद्ध महिला किंवा पुरुषांना मिळावा यासाठी ही योजना प्रामुख्याने राबवली जात आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपले वय 65 वर्षाच्या वरील असणे आवश्यक आहे.
हेही वाचा :- 2 लाखाचे पिक कर्ज माफ वार्षिक15,000 अनुदान New karj Mafi 2024
मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
- मतदान कार्ड अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याची
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक किंवा त्या पासबुकचे झेरॉक्स अर्ज करणाऱ्या सदस्याचे
- पासपोर्ट साईटचे दोन फोटो अर्ज करणाऱ्या सदस्यांची
- आधार कार्ड आवश्यक आहेत.
- स्वयंघोषणापत्र
- ओळखपत्र पटविण्यासाठी असणारे अन्य कागदपत्रे जसे की, रहिवासी दाखला, तहसील दाखला किंवा इतर तुरळक कागदपत्र
- वरील सर्व गोष्टी आवश्यक आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojana Money :- या योजनेसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन पद्धतीने अर्ज आपल्याला एखाद्या माझे सरकार सेवा केंद्रावर देखील करून दिला जाईल. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्याला कागदपत्रांची आवश्यकता आहे आपली कागदपत्रे जर
सर्व पूर्ण असली तर आपल्याला अगदी दहा मिनिटांमध्ये आपल्या अर्ज करून दिला जाईल व पुढील काही दिवसांमध्ये जर आपण योजनेसाठी पात्र असाल तर आपल्याला मोबाईल द्वारे देखील कळवल्या जाईल. व सुरळीतपणे आपल्याला अनुदान थेट खात्यामध्ये येणे सुरू होईल.