Namo farmer scheme installment नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचा न मिळालेला हप्ता मिळणार का..!

Namo farmer scheme installment नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचा न मिळालेला हप्ता मिळणार का..!

Namo farmer scheme installment :-नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत की, ज्या शेतकऱ्यांना अद्यापही नमो किसान सन्मान निधी योजनेचा आणि पी एम किसान निधी योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळणार का..! येणाऱ्या काळात यादीत नाव मिळवण्यासाठी काय करावे लागेल याविषयी संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत.Namo farmer schent

Mini tractor Scheme मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज सुरू 90% अनुदानावरती मिळणार ट्रॅक्टर

Mini tractor Scheme
Mini tractor Scheme

शेतकरी मित्रांनो राज्यात सन 2019 पासून पीएम किसान सन्मान निधी योजनेची स्थापना करण्यात आली ही योजना देशाचे सध्याच्या स्थितीचे असलेले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक तीन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये मदत मिळावी असे या योजनेचे मुख्य हेतू ठेवून ही योजना राज्यात तसेच देशभरात सुरू करण्यात आली.

Namo farmer scheme installment :-या योजनेअंतर्गत सुरुवातीच्या काळात देशातील लाखोच्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यात आला सध्याच्या स्थितीला पी एम किसान निधी योजना अंतर्गत 8 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक तीन टप्प्यांमध्ये लाभ दिला जातो याच धर्तीवर ते महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधी योजनेची स्थापना केली ही योजना महायुती सरकार जुळून आल्यानंतर सुरू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्माननिधी योजनेचे सहा हजार आणि नमो सन्मान निधी योजनेचे सहा हजार असे दोन भागांमध्ये वार्षिक तीन टप्प्यांमध्ये बारा हजार रुपये लाभ देण्याचा निर्णय केंद्र सरकार तसेच राज्य सरकार या दोन्ही सरकार द्वारे घेण्यात आलेला आहे.

Namo farmer scheme installment :- नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता म्हणजेच पहिला हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्ये लाभार्थी कुटुंबीय शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा झालेला नाही त्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार की नाही याविषयी अशी माहिती समोर आलेली आहेत की त्या शेतकऱ्यांचे

आधार केवायसी पूर्ण झालेली नसावी किंवा त्यांच्या दुसऱ्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला असावा अशा दोन बाबी शेतकऱ्यांसमोर आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा झालेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले आधार बँकेची लिंक करणे व e केवायसी करणे अतिशय गरजेचे आहे जेणेकरून इथून पुढे येणारे नमो सन्मान निधी योजनेचे व पीएम किसान योजनेचे हप्ते आपल्या खात्यामध्ये सुरळीतपणे जमा होतील.

Namo farmer scheme installment :- सरकारने असे देखील जाहीर केलेले आहे जे शेतकरी पीएम किसान निधी योजना अंतर्गत पात्र आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना नमो सन्मान निधी योजनेचा पहिल्या हप्त्याचे वितरण त्यांच्या खात्यावरती झालेले नाही अशा शेतकऱ्यांना पुढील येणाऱ्या काळात पीएम किसान निधी योजनेचा जो सोळावा हप्ता जमा होणार आहेत त्यावेळी नमो सन्माननिधी योजनेचा दुसरा हप्ता आणि पहिला हप्ता दोन्ही सोबत जमा केला जाऊ शकतो.

राज्यातील सरासरी जे पी एम किसान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी आहेत अशा सर्वत्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहेत आपल्याला जर लाभ मिळाला नसेल तर आपण बँकेकडे योग्य ती विचारपूस करून चौकशी करून किंवा पडताळणी करावी की आपल्या खात्यामध्ये खरोखर रक्कम जमा झाले आहेत का किंवा नाही नाहीतर असेही असू शकते आपल्या खात्यावरती रक्कम जमा झालेली असावी आणि आपण दुसऱ्याच बँकेत चकरा मारत असणार pm scheme

Namo farmer scheme installment :- नमो सन्मान निधी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा शिर्डीच्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळी या योजनेची रक्कम जमा करण्यात आली आहेत. पी एम किसान निधी योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आता वार्षिक सहा हजार नव्हे तर आठ हजार रुपये लाभ दिला जाऊ शकत आहे यामागचे कारण असे की वाढती महागाई आणि महागाईचे चित्र पाहून शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ जास्त दिला जाऊ शकतो.namo farmer scheme

Namo farmer scheme installment :- नमो किसान सन्मान निधी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये लाभ देणार आहेत येणाऱ्या काळात दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर सोबतच जमा करण्यात येणार आहेत म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना वार्षिक तीन टप्प्यांमध्ये जास्तीत जास्त लाभ मिळेल व दोन्ही योजनांचे पैसे एकत्र जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे. आर्थिक दृष्ट्या थोड्याफार जास्त प्रमाणात मदत होईल अशा हेतूने दोन्ही योजनांची रक्कम सोबतच जमा करण्यात येणार आहेत Namo farmer scheme installment

अधिक पहा…..[read more}

Leave a Comment

Close Visit agrolive24