New Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची यादी जाहीर नाव पहा…

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना म्हणावी लागेल. ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणारी योजना आहे.

पी एम किसान योजनेचे जसे सुरू आहे तसेच सुरू नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे ही आहे. pm Kisam योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महा सन्मान निधी Namo Shetkari Yojana या योजनेतही शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयापर्यंत लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधीचाही लाभ मिळेल.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्या पीएम किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी Namo Shetkari Yojana अशा दोन योजनांचे मिळून प्रत्येकी 6-6 हजार रुपये असे एकूण 12000 हजार रुपये शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून दिले जातात.

आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे 3 हप्ते नमो शेतकरी महा सन्मान निधी Namo Shetkari Yojana योजनेअंतर्गत वितरित केले गेले आहे, आणि चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार यासंदर्भात एक मोठी अपडेट आता समोर आली आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता Namo Shetkari Yojana

सर्व शेतकरी मित्रांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हफ्त्याबरोबरच नमो शेतकरी महा सन्मान निधी Namo Shetkari Yojana योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता. 28 फेब्रुवारी 2024 ला पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी Namo Shetkari Yojana योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे एकूण दोन्ही योजनांचे तीन हफ्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकदम जमा करण्यात आले आहे.

Ration card money scheme राशन कार्ड धारकांसाठी मोठे आनंदाची बातमी निकष बदलले..!

Ration card money scheme
Ration card money scheme

विशेष बाब अशी की आता नमो शेतकरी महा सन्मान निधी Namo Shetkari Yojana योजनेचा चौथा हप्ता हा लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच म्हणजे 4 जून नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल. जून महिन्यात किंवा जुलै च्या सुरुवातीला या योजनेचा पुढील म्हणजे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाईल अशी माहिती समोर येत आहे.

पी एम किसान योजनेचा सतरावा आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता सोबत मिळणार का ?

पी एम किसान योजनेचा सोळावा हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महा सन्मान निधी Namo Shetkari Yojana योजनेचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. त्यामुळे पीएम किसान योजनेचा सतरावा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकाच वेळी येऊ शकतो.

जून महिन्यात किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला पी एम किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोघांचा एकत्रित लाभ पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. यासंदर्भात अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

परंतु लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने पी एम किसान योजनेचे 2 हजार आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे 2 हजार असे एकूण 4000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे.

पी एम किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना पात्र शेतकऱ्यांची यादी पहा

Leave a Comment

Close Visit agrolive24