New Crop insurance सरकारने सरकार राबवीत असलेल्या सरकारी योजनांमध्ये बदल करण्याचा निर्णय केला आहे. नव्या बदलानुसार सर्वसमावेशक पीक विमा योजना पुढच्या 3 वर्षासाठी महाराष्ट्र राज्यात राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे.
पिक विमा योजनेअंतर्गत New Crop insurance शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा ही शेतकऱ्यांच्या पिकांना उमेदवारी संरक्षण देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पिकांचा समावेश असून हवामान दुष्काळ पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाईची तरतूद केली जाते.
Crop Finance loan Money Check पिक विमा किती मिळणार 2023 चेक करा मोबाईल नंबर द्वारे.!
शेतकऱ्यांवर पिक विमा योजनेसाठी New Crop insurance जास्त भार येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने फक्त एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त एका रुपयात त्याच्या पिकाचा विमा काढता येतो. याआधी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 2%, तर रब्बी हंगामासाठी 1.5 % हंगामातील नगदी पिकांसाठी पिक विमा संरक्षण रकमेच्या 5 % एवढा हप्ता भरावा लागत होता. ही रक्कम 700 ते 2000 रुपये प्रति हेक्टरी जात होती.
आता शेतकऱ्यांसाठी केवळ 1 रुपया भरून आपल्या पिकाचा विमा New Crop insurance काढता येत आहे. आणि उर्वरित पीक विम्याची रक्कम ही राज्य सरकार भरत आहे. त्यामुळे जे शेतकरी पिक विमा योजनेत सहभागी होत नव्हते तेही शेतकरी आता फक्त एक रुपया भरून पिक विमा योजनेत सहभागी होत आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा काढता येत आहे आणि नुकसान झाल्यास नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत आहे.
New Crop insurance योजनेत कोण सहभागी होऊ शकतो
या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याकडे जमीन आहे आपल्या नावावर सातबारा आहे. असे सर्व शेतकरी पिक विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. एवढेच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांनी भाडे तत्वावर शेती पिकवण्यासाठी घेतलेली आहेत. असे शेतकरीही पीक विम्यात अर्ज करू शकतात. अर्थातच त्यासाठी संपूर्ण कागदपत्रे त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे.
अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान गेल्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून 12 लाख शेतकऱ्यांना सरकारने प्रत्येकी 13,600 तीन हेक्टर मर्यादेपर्यंत प्रति हेक्टरी भरपाई देण्याचे ठरवले आहे.
सरकारच्या या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार नाही. आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर पिक विम्याची New Crop insurance रक्कम मिळाली तर शेतकरी पुन्हा शेतीसाठी खर्च करू शकेल. त्यामुळे सरकारची एक रुपया पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी सध्या तरी वरदान ठरत आहे.
पिक विमा योजनेस पात्र शेतकऱ्यांची यादी येथे पहा