11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 220 कोटी रुपयांचा पिक विमा वाटप.!New Crop Loan Money
New Crop Loan Money :- नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकंदरीत आनंदाची बातमी आलेली आहेत. खरीप हंगाम 2024 सुरू झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी देखील झालेली आहेत. अशा उर्वरित खरीप हंगाम 2023 मधील पिक विमा वाटप सुरू झालेले आहेत.
आनंदाची बातमी सरसकट कर्जमाफी यादी 2024 New Loan Waiver Scheme Farmer
सध्याच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील 5 महसूल मंडळांमध्ये तब्बल 113 कोटी रुपयांचा पिक विमा वाटप सुरू आहेत हा पिक विमा 152 शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. एकंदरीत असेच उर्वरित जिल्ह्यांसाठी देखील पिक विमा वितरणाचे काम सुरू झालेले आहेत.
New Crop Loan Money :- विलंबित पीक विमा रक्कम आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वितरित केली जाईल राज्यात पुढील दुष्काळी परिस्थिती पाहता अनेक दिवसांपासून पीक विमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या भागांमध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडतो अशा भागांमध्ये पिक विमा ही प्रक्रिया लागू केल्या जाते. खरीप हंगाम 2023 मध्ये अगदी एक रुपया शेतकऱ्यांना पीक विमा उपलब्ध करून देण्यात आला होता. पिक विमा म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना या योजना अंतर्गत शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई करून दिली जाते.
येथे क्लिक करून पिक विमा यादीत नाव तपासा
New Crop Loan Money :- अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, जालना, लातूर, धुळे, परभणी, बीड, सांगली, सातारा, नांदेड, हिंगोली अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरणाचे काम सुरू झालेले आहेत. प्रामुख्याने या अकरा जिल्ह्यांमध्ये उर्वरित पीक विमा वाटप सुरू झालेले आहेत.
या भागातील अंतिम पैसेवारी 50 पैसे कमी येते हंगामाच्या शेवटी अशा भागांमध्ये अग्रमी 25 टक्के पिक विमा रक्कम सोबतच. उर्वरित 75 टक्के पिक विमा देखील वाटप केला जातो. खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यात अशी परिस्थिती बऱ्याच जिल्ह्यातील महसूल मंडळांमध्ये पाहायला मिळाली.
New Crop Loan Money :- राज्यातील सरासरी 40 तालुक्यांमध्ये गंभीरते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता. दुष्काळी अनुदान देखील वाटप करण्याची प्रतीक्षा होती. 40 तालुक्यातील सरासरी 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली.