New Shettale Yojana : मांगेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अर्ज करा आणि मिळवा 75 हजार रुपये अनुदान

New Shettale Yojana : सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून सरकारने मागील त्याला शेततळे योजना सुरू केली आहेत. जाणून घेऊया या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करावा लागतो.

तुमच्या विहिरीला किंवा बोरला पाणी कमी असेल तर अशावेळी तुम्ही शेततळ्याचे काम करून त्यामध्ये पाण्याची साठवणूक करू शकतात आणि आपल्या गरजेनुसार पिकांना पाण्याचा साठा करू शकतात. New Shettale Yojana

New Fertilizer price India खतांच्या नवीन किमती जाहीर सरकारकडून मिळणार मोठे अनुदान

New Fertilizer price India
New Fertilizer price India

यापूर्वी शेततळे खोलण्यासाठी पूर्णपणे शेतकऱ्याला पैसा खर्च करावा लागत होता. आणि त्यामध्ये जमिनीची ही खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत होती, त्यामुळे जास्त शेतकरी शेततळे खोदत नव्हते. परंतु आता शेततळे खोदकाम करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. यापूर्वी शेततळे खोदकाम करण्यासाठी 50 हजार रुपये अनुदान मिळत होते. New Shettale Yojana

मात्र शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सरकारने मांगेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत अनुदानात वाढ करून, 50 हजार रुपयांच्या जागी 75 हजार रुपये एवढे अनुदान सरकारने देण्याचे ठरवले आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेतील. New Shettale Yojana

मांगेल त्याला शेततळे या योजनेत भाग घेण्यासाठी Mahadbt वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी केली जाते. जर आपण पात्र असाल तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाते.

अर्ज कसा करावा याच्या काय पात्रता आहेत, अर्जाची फीस किती आहे यासंबंधी आपण सविस्तर माहिती खाली पाहू.

New Shettale Yojana शेततळ्यासाठी लागणाऱ्या पात्रता

या योजनेचे नाव अर्थात मागील त्याला शेततळे असे असल्याने महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला या शेततळ्यासाठी अर्ज कराता येतो. मागील त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 60 गुंठे म्हणजे एका एक राहून जास्त स्वतःची जमीन असणे गरजेचे आहे.

Mahadbt पोर्टलवर नोंदणी आणि कागदपत्रे

  1. जमिनीचा सातबारा
  2. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड
  3. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचा जमिनीचा 8 अ उतारा
  4. रहिवासी प्रमाणपत्र
  5. शेतकऱ्याच्या बँक पासबुकचे झेरॉक्स

वरील सर्व कागदपत्रे नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याने जवळ ठेवणे गरजेचे आहे. वेबसाईट मध्ये विविध बदल होत असल्यामुळे अर्ज करता वेळी शेतकऱ्याला अजूनही कागदपत्रांची गरज भागू शकते.

सर्वात प्रथम आपल्याला Mahadbt वेब पोर्टलवर शेतकऱ्याची नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर ऑनलाईन लॉगिन करून अर्ज भरावा लागतो.

New Shettale Yojana लॉगिन करण्याच्या दोन पद्धती

  • आधार कार्ड वापरून
  • युजर आयडी आणि पासवर्ड चा वापर करून

वापर करता आयडी या प्रकरणांमध्ये तुम्हाला तुमच्या युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करता येते. आणि पहिल्या पद्धतीने आपण आधार कार्ड नंबर वरून सुद्धा Mahadbt पोर्टलवर लॉगिन होऊ शकतात.

आधार कार्ड नंबर समाविष्ट केल्यानंतर जो otp आपल्या मोबाईल नंबर वर येतो तो ओटीपी टाकून आपण सहजरित्या Mahadbt वेब पोर्टलवर लॉगिन होऊ शकतो. आणि सर्व माहिती बरोबर भरून आपण मांगेल त्याला शेततळे New Shettale Yojana योजनेसाठी अर्ज करू शकतो.

Loan Waiver Scheme : 50 हजार शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी..! यादीत नाव पहा

Leave a Comment

Close Visit agrolive24