नुकसान भरपाई वाटप 88 हजार शेतकरी 99 कोटी निधी.! Nukasan Bharapai Money Update
Nukasan Bharapai Money Update :- नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, अवेळी पाऊस किंवा इतर काही नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या शेती पिकांचे नुकसान झाले असेल तर या नुकसान भरपाईचे वाटपाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहेत.
मोदी सरकारचे शेतकऱ्यांसाठीचे मोठे निर्णय.! Top Finance tax loan new
पहिल्या टप्प्यांमध्ये सरासरी 88 हजार शेतकऱ्यांना 99 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार आहेत. जर आपले देखील नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असेल, तर आपले देखील नाव या यादीत असू शकते लेख संपूर्ण वाचा..
Nukasan Bharapai Money Update :- अखेर आता नुकसान भरपाई वाटपाला मुहूर्त सुरू झाला आहेत. ज्या काही शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे किंवा अवेळी पावसामुळे नुकसान झाले असेल अशा संपूर्ण शेतकऱ्यांना जीआर निर्गमित करून त्यांची नावे त्या यादीत पारित करण्यात आलेली आहेत.
जुलै महिन्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व पूरग्रस्त परिस्थितीमुळे नुकसान झालेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी 1111 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि ती रक्कम आता अखेर वाटप करणे सुरू झालेले आहेत. जालना जिल्ह्यातील नुकसान भरपाई च्या संबंधातील अधिकृत माहिती समोर आलेले आहेत.
येथे क्लिक करा तालुक्या नुसार यादी तपासा
Nukasan Bharapai Money Update :- जालना जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या अतिवृष्टी मध्ये मोठे नुकसान झाले. जुलै महिन्याच्या अतिवृष्टीमध्ये जाफराबाद परतुर आणि घनसांगली, या तीन तालुक्यामधील दोन लाख सात हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत.
या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 191 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि अखेर तो निधी वाटप करण्यात सुरू झालेले आहेत. तसेच प्रत्येक टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यातील निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे. जर आपल्या देखील जिल्ह्यातील स शेती पिकांचे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर आपल्याला देखील नक्कीच नुकसान भरपाई मिळणार आहेत.
काय आहे सरकारची भूमिका.? Nukasan Bharapai Money Update
लोकसभा निवडणुका पार पडलेले आहेत आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवरती आहेत अशा शेतकऱ्यांना या पुरग्रस्त परिस्थिती म्हणजेच नुकसान झालेल्या नैसर्गिक आपत्तीचे वेगवेगळ्या अनुदानाचे पैसे वितरित करून शेतकऱ्यांचे लक्ष या राज्य सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे हा सरकारचा मुख्य हेतू असेल,
त्यामुळेच एकंदरीत पिक विमा नुकसान भरपाई ही वाटप केली जाईल अशी अपेक्षा आहेत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाटप देखील केल्या जात आहेत. यंदाच्या हंगामात कोट्यावधी रुपयांचा निधी वाटप करण्यात आलेला आहेत मागील हंगामातील निधी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाटप