Nuksan bharapai & pik vima : नुकसान भरपाई आणि पिक विमा या दिवशी बँक खात्यात जमा होणार यादी पहा

Nuksan bharapai & pik vima : नुकसान भरपाई आणि पिक विमा या दिवशी बँक खात्यात जमा होणार यादी पहा.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सध्या पिक विमा नुकसान भरपाई इत्यादींची थकबाकी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना आलेले पैसे कोणत्या खात्यात जमा होत आहे याबद्दल माहिती नाही.

राज्य सरकारच्या नवीन नियमावलीनुसार यापुढे Nuksan bharapai & pik vima पिक विमा नुकसान भरपाई तसेच पीएम किसान योजनेचे हप्ते, नमो शेतकरी महासंन्मान निधी योजनेचे पैसे, तसेच इतरही सरकारी योजनांचे पैसे आपल्याला ज्या बँक खात्याशी आपण आधार कार्ड लिंक केलेले आहेत त्याच बँक खात्यात मिळणार आहे.

drought subsidy bank account अखेर प्रतीक्षा संपली दुष्काळी अनुदान येणार थेट बँक खात्यात

drought subsidy bank account
drought subsidy bank account

पिक विमा किंवा इतर कुठल्याही योजनेसाठी आपण कोणतीही बँक अकाउंट दिलेले असो तरी सुद्धा आपल्याला मिळणारा लाभ हा थेट DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

त्यामुळे तुम्हाला पिक विमा नुकसान भरपाई किंवा पीएम किसान किंवा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे मिळाले का हे चेक करण्यासाठी ज्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक आहे त्या बँक क्रमांकाला चेक करा.

Nuksan bharapai & pik vima तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक क्रमांकाची लिंक आहे ही चेक करण्यासाठी खालील स्टेप पूर्ण करा

  1. सर्वात प्रथम आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
    http://myaadhaar.uidai.gov.in/
  2. स्टेप टू मध्ये लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकून सेंड ओटीपी वर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून लॉगिन करा.
  4. त्यानंतर बँक सेंडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करा.
  5. त्यानंतर आपल्याला आधार कार्ड संलग्न बँकेचे नाव पाहायला मिळेल.

ज्या बँकेचे नाव आपल्याला येथे दिसत असेल त्याच बँक खात्यात आपल्याला पिक विमा नुकसान भरपाई पीएम किसान योजना नमो शेतकरी महासन्मान योजना अशा विविध योजनांचा लाभ यात बँक खात्यात जमा होणार आहे.

माहिती आवडल्यास ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या शेतकरी बांधवांचे हित हेच आमचे ध्येय आहे. शेती विषयक विविध योजना तसेच विविध माहितीबद्दल आम्ही शेतकऱ्यांना अपडेट ठेवण्याचे काम करतो.

लाभार्थी शेतकऱ्यांची यादी येथे पहा

हेही वाचा :- Heavy rain money allotment अतिवृष्टी भरपाई पैसे वाटप सुरू पैसे मिळवण्यासाठी करा आजच हे काम

सरकारी योजनांची माहितीआणि शेती विषयक बाजार भाव बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrolive24