Panjab dakh live सर्व शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज 11 ते 15 डिसेंबर राज्यात मुसळधार पाऊस

सर्व शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज 11 ते 15 डिसेंबर राज्यात मुसळधार पाऊस Panjab dakh live

Panjab dakh live :- नमस्कार शेतकरी मित्रांनो good morning सर्व शेतकऱ्यांसाठी एक तातडीचा मेसेज समोर आलेला आहेत पंजाब साहेबांनी एक नवीन हवामान अंदाज नोंदवलेला आहेत की राज्यात 11 ते 15 डिसेंबर दरम्यान मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत काय आहे अंदाज या लेखांमध्ये संपूर्ण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी दर्शवण्यात आलेले आहे ते देखील पाहणार आहोत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा read all information

Mini tractor Scheme मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज सुरू 90% अनुदानावरती मिळणार ट्रॅक्टर

Mini tractor Scheme
Mini tractor Scheme

हेही वाचा : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार? NSMNY 2th instrument

Panjab dakh live :– पंजाब डख म्हणतात की राज्यात परत एकदा पावसाचे संकट ओढवून आलेले आहेत. राज्यात 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार आहेत यामागचे कारण असे की, अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ निर्माण होणार आहे ते चक्रीवादळ तयार झाल्यानंतर उमन कडे प्रवास करणार आहेत. weather report today

आणि ज्यावेळी ते चक्रीवादळ वुमन दिशेकडे जाणार आहेत त्यावेळी महाराष्ट्रात जोरदार तसेच काही भागांमध्ये अवकाळी पाऊस होणार आहेत. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहेत 11 डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान हा अंदाज नोंदवण्यात आलेला आहेत. राज्यात सध्याच्या स्थितीला सर्वत्र ढगाळ वातावरण दिसून येत आहेत. राज्यातील बऱ्याच भागांमध्ये असे वाटत आहे की आज पाऊस सुरू होतो की काय..? Maharashtra havaman andaj live

या भागांमध्ये 11 ते 15 डिसेंबर दरम्यान जोरदार पाऊस Panjab dakh live

अरबी समुद्रामध्ये जे चक्रीवादळ तयार होणार आहे त्या चक्रीवादळ जेव्हा वुमन दिशेकडे सरकणार आहेत त्यावेळी राज्यातील दक्षिण महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा कोकणपट्टीतील पूर्ण असा भाग पुणे जिल्हा नगर जिल्हा सोलापूर जिल्हा अशा या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत.live weather update

Panjab dakh live :- ११ डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान दक्षिण महाराष्ट्रातील वरील दिलेल्या सर्व भागांमध्ये जोरदार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि राज्यातील इतर भागांमध्ये तुरळक ठिकाणी या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत. तसेच पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार आहेत म्हणून हा अंदाज सर्वत्र शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहेत.

पश्चिम विदर्भातील अकोला अमरावती वर्धा वाशिम अकोट बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता पंजाब डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजा मार्फत वर्तवण्यात आलेली आहेत. अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे राज्यातील पावसाचा जास्त जोर दर्शवण्यात आलेला आहे त्यामागचे कारण असे की हा भाग अरबी समुद्रातील किनारपट्टीतील असून त्यामुळे या भागांमध्ये पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.weather report

मराठवाड्यातील हवामान अंदाज 11 ते 15 डिसेंबर दरम्यान Panjab dakh live

पंजाबराव डख म्हणतात की मराठवाड्यातील लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा अशा या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत. या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे त्यामुळे हा अंदाज देखील सर्वत्र शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील हवामान अंदाज 11 ते 15 डिसेंबर Panjab dakh live

उत्तर महाराष्ट्रात 11 डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्राकडे देखील या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहेत म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातील व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा पूर्व विदर्भामध्ये जास्त प्रमाणात राहणार आहेत या भागांमध्ये पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Panjab dakh live :- मागील काही दिवसापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतलेली दिसून आलेले होती बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहेत सध्याच्या स्थितीला परंतु एक नवीन हवामान अंदाजानुसार परत एकदा राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत.weather update today

असे असताना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मागील कालावधी मध्ये म्हणजेच 25 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर पर्यंत राज्यात जोरदार पाऊस झाला या पावसात वादळी वाऱ्यांचे प्रमाण जास्त होते त्यामुळे फळबागांचे कापूस पिकाचे हरभरा तसेच इतर जे मुख्य पिके आहेत त्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. असे असताना परत एकदा अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झालेले आहेत परंतु या चक्रीवादळाचा महाराष्ट्र वरती फारसा काही परिणाम होणार नाही.

महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल परंतु वादळी वाऱ्यांचे कोठेही अंदाज दर्शवण्यात आलेले नाही यामध्ये विजेचे प्रमाण जास्त राहू शकते असं हवामान अंदाज हवामान खात्यामार्फत देण्यात आलेला आहेत म्हणून हा अंदाज सर्वत्र शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहेत हा अंदाज 11 डिसेंबर 2023 ते 15 डिसेंबर 2023 पर्यंत जारी करण्यात आलेला आहेत.

अधिक पहा…read more

Leave a Comment

Close Visit agrolive24