Pik Vima 2024 money distribution अखेर पिक विमा वाटपाला सुरुवात

अखेर पिक विमा वाटपाला सुरुवात Pik Vima 2024 money distribution

Pik Vima 2024 money distribution :- ओके राज्यातील पीक विमा वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहेत. बऱ्याच दिवसापासून कायद्याच्या कचाट्यात अडकलेला पिक विमा वाटप करणे सुरू झालेले आहेत. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की अवेळी पाऊस गारपीट दुष्काळग्रस्त परिस्थिती या सर्व परिस्थितीतील एक उपाय म्हणजे पिक विमा

Farmer will get 50 Thousand Money शेतकरी कर्जमुक्ती योजना फक्त यात शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन पैसे मिळणार

Farmer will get 50 Thousand Money
Farmer will get 50 Thousand Money

अखेर पिक विमा वाटपाला सुरुवात करण्यात आलेले आहेत विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवरती आलेले आहेत. आणि त्याच अनुषंगाने पिक विमा वाटप करणे हा मतदान करण्यासाठी एक महत्त्वाचा हेतू ठरेल असा शासनाचा उद्दिष्ट आहे. यामध्ये पीएम किसान निधीचे पैसे असेल किंवा सीएम किसान निधीचे पैसे असेल अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुश करणे आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गारपीट व अवकाळी पाऊस नुकसान भरपाई मंजूर येथे पहा

Pik Vima 2024 money distribution :- अमरावती हिंगोली बुलढाणा अहमदनगर नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता पीक विम्याची वितरण करणे सुरू झालेले आहेत. ज्या भागांमध्ये अद्यापही एक रुपयाही पीक विमा वाटप करण्यात आलेला नाहीत अशा सर्वत्र भागांमध्ये पीक विम्याची वितरण होणार आहेत.

आणि ज्या भागातील अंतिम पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी आलेले आहेत अशा भागांमध्ये देखील 75 टक्के पिक विमा वितरणाचे कामकाज सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये फक्त एखाद्या जिल्ह्यातील पिक विमा वाटप आजपासून सुरू होईल तर एखाद्या जिल्ह्यातील पिक विमा वाटप उद्यापासून सुरू होईल परंतु पिक विमा वितरणाचे कामकाज नक्कीच सुरू होणार आहे.

Pik Vima 2024 money distribution :- पिक विमा वितरणामध्ये मूग उडीद मक्का सोयाबीन अशी जी पिके आहेत म्हणजे जिराईत पिके जे अल्पमुदतीतील पिके आहेत. या पिकांचा वितरण पिक विमा करण्यात येणार आहेत. कापूस पिक विमा देखील वितरण सुरू झालेले आहेत 28 फेब्रुवारी पासून कामकाज सुरू आहेत.

दूध अनुदान येणार आता थेट खात्यामध्ये येथे क्लिक करा व पहा

तूर आणि भात या धान पिकांचा पीक विमा वाटपाचे कामकादेखील सुरू करण्यात आलेले आहेत जे शेतकरी पिक विमा वाटपापासून वंचित होते अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी ठरणार आहेत.

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24