पीएम किसान योजनेचे 4,000 या तारखेला बँक खात्यात जमा.! PM Kisan 17th instalment Money deposit
PM Kisan 17th instalment Money deposit :- नमस्कार मित्रांनो पीएम किसान निधी योजना म्हणजेच अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा पुढील हप्ता अर्थात 17 वा हप्ता हा कोणत्या तारखेला जमा होणार याची तारीख ठरलेली आहेत.
75 percent crop insurance deposit उर्वरित 75 टक्के पिक विमा बँक खात्यात जमा हेच शेतकरी पात्र.!
केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक नाविन्यपूर्ण योजना म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 त्यांचे वितरण हे थेट बँक खात्यामध्ये करण्यात आलेले आहेत. या योजनेच्या एका हप्त्यासाठी साधारणतः 900 कोटी रुपयांचा निधी लागतो.
PM Kisan 17th instalment Money deposit :- 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 18 जून 2024 रोजी ठीक 1 वाजता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहेत यामध्ये जे शेतकरी पात्र आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट पोस्ट केली जाणार आहेत.
येथे क्लिक करून PM किसान च्या यादीत नाव पहा
पैसे बँकेत येण्या अगोदर करा हे काम
- सर्व शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया करणे गरजेचे आहेत.
- प्रत्येक तीन महिन्याच्या टप्प्याने आपण आपली केवायसी करावी.
- आधार हे ज्या बँकेची लिंक आहे त्याच बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम जमा होईल.
- आधार व एक मोबाईल क्रमांक बँकेची लिंक करणे गरजेचे आहेत
PM Kisan 17th instalment Money deposit :-अशा काही मूलभूत गोष्टींच्या आधारे आपण नक्कीच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्त्याची वितरण आपल्या थेट बँक खात्यामध्ये घेऊ शकतात. सतरावा हप्ता हा 18 जून 2024 रोजी थेट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहेत नऊ कोटी शेतकऱ्यांना एकाच दिवसात लाभ दिला जाणार आहेत.
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या फाईल वरती साइन करून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सतरावे हप्त्याचे वितरणाची नियोजन करण्याचे आव्हान दिले होते.