आज या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसानचे 4,000 रुपये जमा PM Kisan Instalment 2024
PM Kisan Instalment 2024 :- नमस्कार मित्रांनो पीएम किसान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंददायी व दिलासादायी बातमी अखेर समोर आलेली आहेत. या योजनेअंतर्गत 17 व्या हप्त्याचे वितरण करण्याबाबतचा हा निर्णय आहे.
उर्वरित 75% पिक विमा वाटपाला सुरुवात हेच शेतकरी पात्र 22,500 रुपये Crop Insurance Finance Online Money
जर आपल्याला देखील सातत्याने पी एम किसान निधी योजना अंतर्गत लाभ दिला जात असेल तर या योजनेचा 17 वा हप्ता हा आज बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहेत. हा हप्ता किती हजार रुपयांचा असेल व कोणत्या शेतकऱ्यांना या हप्त्याचे वितरण मिळणार तेच पुढे पाहणार आहोत.
PM Kisan Instalment 2024 :- पी एम किसान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 हजार रुपये मानधन दिले जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 हप्त्यांचे वितरण हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात आलेले आहेत.
सतरावा हप्ता हा 17 जून 2024 रोजी 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतु यामधून देखील बऱ्याच शेतकऱ्यांची नावे या यादीतून वगळण्याची दाट शक्यता आहेत कारण, केंद्र सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना बरेच आव्हान करण्यात आलेले आहेत.
येथे क्लिक करून PM किसान च्या यादीत नाव तपासा
PM Kisan Instalment 2024 :- ज्या शेतकऱ्यांनी आपल्या केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान निधी योजनेचा 17 वा हप्ता हा थेट महाडिबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना ही केवायसी प्रक्रियेच्या आव्हान देण्यात आले आहेत.
बऱ्याच शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहेत तर बरेच शेतकरी अद्याप देखील बाकी आहेत. मागील एका वर्षामध्ये 1 लाख 10 हजार हून अधिक शेतकरी या योजनेअंतर्गत वगळण्यात आलेले आहेत. या योजनेअंतर्गत 17 वा हप्ता हा दोन हजार रुपयांचा जमा करण्यात येणार आहे.
यापुढील हप्ता हा वाढून येण्याची शक्यता आहेत केंद्र सरकारची केंद्रामध्ये चर्चा सुरू आहेत की पी एम किसान निधी योजनेच्या रकमेमध्ये आता वाढ करायला हवी आहेत नव्याने सरकार स्थापन झाल्याने नक्कीच वाढ करण्याची आशा आहेत कारण दिवसेंदिवस वाढणारा खर्च वाढती महागाई