PM Kusum new quota for Maharashtra प्रधानमंत्री कुसुम सोलर चा राज्याला नवीन कोठा आला

प्रधानमंत्री कुसुम सोलर चा राज्याला नवीन कोठा आला PM Kusum new quota for Maharashtra

PM Kusum new quota for Maharashtra :- पीएम कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत कुसुम सोलार पंप योजनेच्या नवीन धोरणानुसार प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेसाठी नवीन कोठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाचे वीज उपलब्ध व्हावे यासाठी ऊर्जा विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी बदल केले जातात.

Crop money loan for farmer शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता 1 रुपयात पीक कर्ज उपलब्ध

Crop money loan for farmer
Crop money loan for farme

आता राज्यातील सोलार पंप च्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना अतिशय मोठी आनंदाची लहर एक प्रकारे जाहीर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो पीएम कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत महावितरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला 4 लाख 05 हजार पंप मंजूर करण्यात आलेले आहेत.

येथे क्लिक करा व कृषी पंपासाठी अर्ज करा

PM Kusum new quota for Maharashtra :- राज्यातील आता नवीन चार लाख पाच हजार शेतकऱ्यांना दिवसाची वीज उपलब्ध होणार आहेत. पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत घटक ब मध्ये सोलार पंप दिले जाणार आहेत. भारत सरकार कृषी डिझेल पंपांच्या जागी सौर जलपंप आणि त्यांच्या वेळी ग्रीड कनेक्टेड कृषी पंपांचे सोरीकरण करण्याचा विचार करत आहेत.

शेतकऱ्यांना राज्य विद्युत वितरण मार्फत दीर्घ प्रतिक्षेमुळे ग्रेडला जोडून पंपांना वीज पुरवू शकत नाही ज्यामुळे या पंपांना सौर मार्गाने ऊर्जा देणे आवश्यक आहेत सध्या देशात वीस दशलक्ष पेक्षा अधिक कृषी जलपंप ग्रीडरशिप जोडलेले आहेत. आणि यासाठी कुसुम सोलार योजना देशभरामध्ये राबवल्या जात आहेत.

PM Kusum new quota for Maharashtra :- महाराष्ट्र शासनाला चार लाख पाच हजार पंपांचा नवीन कोठा उपलब्ध करून दिल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचे आता अर्ज भरणे प्रक्रिया केव्हा सुरू होते यावर ती लक्ष वेधलेले आहेत. एम एन आर इ MNRE च्या माध्यमातून हा नवीन कोठा उपलब्ध करण्यात आलेला आहेत.

हेही वाचा :- MAHADBT Biyane money subsidy बियाणे अनुदान योजना मोबाईल द्वारे असा करा अर्ज

आणि एकंदरीत पीएम कुसुम सोलार योजनेच्या काम पूर्ण बी अर्थात घटक ब च्या अंतर्गत देशातील सर्व राज्यांना बारा लाख 94 हजार 720 पंप उभारण्यासाठी ची मंजुरी देण्यात आलेली आहेत. याच्यापैकी तीन लाख 14 हजार 775 पंप हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये आतापर्यंत इंस्टॉलेशन म्हणजेच बसवण्यात आलेले आहेत.

PM Kusum new quota for Maharashtra ;- एकंदरीत या नवीन कोट्याच्या माध्यमातून सर्वात मोठ्या प्रमाणातील कृषी पंप हे महाराष्ट्र राज्यासाठी इन्स्टॉलेशन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन एक लाख 80 हजार कृषी पंपांचा कोठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

आणि ज्याच्यामध्ये पूर्वीचे दोन लाख 25 हजार आणि या कोठ्यामधील एक लाख 80 हजार पंप एकूण चार लाख पाच हजार पंपांचे इंस्टॉलेशन महाराष्ट्र राज्यामध्ये देण्यात आलेले आहेत. महावितरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यासाठी एकंदरीत ही अतिशय आनंददायी व दिलासादायक बातमी आहेत.

येथे क्लिक करा व्हिडिओ पहा

Leave a Comment

Close Visit agrolive24