PM Kusum Solar New Kotha शेतकऱ्यांसाठी आनंदाची.! बातमी पीएम कुसुम सोलार चा नवीन कोटा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची.! बातमी पीएम कुसुम सोलार चा नवीन कोटा PM Kusum Solar New Kotha

PM Kusum Solar New Kotha :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम कुसुम सोलार योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन कोटा उपलब्ध झालेला आहे. जर आपल्याला देखील आपल्या शेतामध्ये कुसुम सोलर बसवायचे असेल तर आपल्यासाठी हा लेख अतिशय महत्त्वाचा ठरणार आहेत.Good news for farmers in the state under PM Kusum

Post Office Money Scheme महिलांसाठी पोस्ट ऑफिस ची योजना 2 वर्षात दोन लाख रुपये मिळवा..!

Post Office Money Scheme
Post Office Money Scheme

केंद्र सरकारची शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असल्याने महत्त्वाची योजना पीएम कुसुम सोलार योजना या योजनेअंतर्गत नव्याने चार लाख पाच हजार सौर पंपाची मंजुरी महाराष्ट्रासाठी देण्यात आलेले आहेत. आणि हाच कोठा शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा कोठा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावे यासाठी ही नावीन्यपूर्ण योजना आहे.approval of four lakh five thousand

येथे क्लिक करून कुसुम सोलार साठी अर्ज करा

PM Kusum Solar New Kotha :- कुसुम सोलर योजनेची बरीच वैशिष्ट्ये आहेत. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महा अभियान कुसुम सोलार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहेत. आणि महाराष्ट्र राज्याला देखील पीएम पुसून सोलार योजनेचा 4 लाख पाच हजार पंपांचा नवीन कोठा उपलब्ध झालेला आहे.Kusum Solar Yojana has many features

पीएम कुसुम सोलार योजनेची मुख्य तीन वैशिष्ट्ये आहेत.There are three main features of PM Kusum Solar Yojana.

  • पहिले वैशिष्ट्य म्हणजे घटक अ शेतकऱ्यांना 7.5 ते 10 हॉर्स पॉवरच्या क्षमतेचे स्वतंत्र सौर पंप उभारण्यासाठी मंजुरी देणे.
  • घटक ब विद्युत वितरण कंपन्यांच्या माध्यमातून ग्रीडरशिप जोडलेल्या कृषी पंपांचे सौर ऊर्जा करण करणे.
  • घटक क शेतकरी विद्युत संस्था स्थापन करणे
  • वरील प्रमाणे मुख्य तीन वैशिष्ट्ये या योजनेत राबवता वेळेस ठरवले जातात.

PM Kusum Solar New Kotha :- जर आपल्याला देखील नवीन कोट्याच्या माध्यमातून पीएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर आपण महाडीबीटी या पोर्टल वरती जाऊन आपला अर्ज हा सादर करू शकतात. आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे.

हेही वाचा :- Activa Electric Scooty Price एक्टिवा इलेक्ट्रिकल कमी किमतीत जास्त मायलेज

80 टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी ही नावीन्यपूर्ण योजना राबवल्या जाते. अगदी दहा टक्के ते पंधरा टक्के खर्चामध्ये आपल्या शेतामध्ये कुसुम सोलार योजनेचे सौर पंप बसवल्या जाते. आपण किती क्षमतेचे सौर कृषी पंप बसवणार आहात ते देखील आपल्याला अर्जामध्ये निश्चित करावे लागते.

येथे क्लिक करून पहा…

Leave a Comment

Close Visit agrolive24