PM Suryoday scheme प्रधानमंत्री सूर्योदय योजना आता 1 कोटी छतावरती सोलर पॅनल बसविणार.!

प्रधानमंत्री सूर्योदय योजना आता 1 कोटी छतावरती सोलर पॅनल बसविणार.! PM Suryoday scheme

PM Suryoday scheme :- प्रधानमंत्री सूर्योदय योजना अंतर्गत राज्यातील तसेच देशातील एक कोटी शेत परिवाराच्या घरांवरती सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी अनुमती देण्यात आलेली आहेत. आजादी का अमृत महोत्सव G20 22 जानेवारी 2024 रोजी प्रधानमंत्री मार्फत या योजनेची घोषणा करण्यात आली. आहे.PM Suryoday yojana

New weather update राज्यात पावसाचा संकट सुरू तीन दिवसात पावसाची दाट शक्यता.!

New weather update
New weather update

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत प्रधानमंत्री सूर्योदय योजना घोषणा करण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत देशात एक करोड परिवारांच्या छतावर ती सोलार पॅनल बसवण्यासाठी अनुमती देण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी या योजनेची घोषणा केलेली आहेत.pm suryoday

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या top headline Maharashtra crop

PM Suryoday scheme :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की अयोध्या मध्ये राम मंदिराच्या प्रांत प्रतिष्ठेच्या शुभ घडीवरती माझा संकल्प आहे की संपूर्ण भारत देशातील गरीब कुटुंबातील सदस्यातील लोकांच्या छतावरती स्वतःचे सोलार रूप टॉप सिस्टम बसविल्या जाणार आहेत.PM SURYODAY SCHEME

नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे प्रांत प्रतिष्ठेचे स्थापनेचे काम पूर्ण केल्यानंतर त्यांनी या पहिल्याच योजनेची घोषणा ही केलेली आहेत अतिशय महत्त्वाची योजना व अतिशय कल्याणकारी योजना सर्व गरीब कुटुंबातील सदस्यांना लागू करण्यात येणार आहेत त्यांनी हे देखील सांगितले आहे की ही योजना फक्त गरीब व मध्यवर्ग लोकांसाठी आहेत या योजनेमुळे भारत हा ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणार आहेत.

PM Suryoday scheme :- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना एक किलो वॅट ते दहा किलो वॅट पर्यंतचे सोलार पॅनल बसवण्यासाठी अनुमती देणार आहेत. गुजरात मध्ये 2019 वर्षी करण्यात आलेला किसान सूर्योदय योजनेच्या आधारावरती करण्यात आलेली आहेत.

गुजरात राज्यामध्ये किसान सूर्योदय योजना ही अतिशय योग्यपणे कामकाज करत आहेत त्याच आधारावरती आता एक करोड म्हणजेच एक कोटी छतावर ती सोलर पॅनल बसवण्यासाठी ही योजना राबवल्या जाणार आहेत. प्रधानमंत्री सूर्योदय योजना सध्याच्या काळात फक्त योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे.

PM Suryoday scheme :- या योजनेची एकूण रक्कम किती आहेत म्हणजे निधी किती आहेत या योजनेचे कामकाज कसे आहेत याविषयी अद्यापही कोणताही अहवाल समोर आलेल्या नाहीत या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत किंवा पात्रता काय आहेत अशा कोणत्याही बाबी समोर आल्या नाहीत.

परंतु त्यांच्या पत्राद्वारे असे दर्शवण्यात आलेले आहेत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही योजना अतिशय कल्याणकारी ठरणार आहेत. या योजनाला येत्या आर्थिक वर्षापासून राबवण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहेत. तसेच ज्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल त्याच कुटुंबांना फक्त

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24