PM suryoday scheme Maharashtra प्रधानमंत्री सूर्योदय सोलार योजना 2024 या जिल्ह्यामध्ये घरावरती बसवणार सोलर

प्रधानमंत्री सूर्योदय सोलार योजना 2024 या जिल्ह्यामध्ये घरावरती बसवणार सोलर PM suryoday scheme Maharashtra

PM suryoday scheme Maharashtra :- प्रधानमंत्री सूर्योदय योजना देशाचे प्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांनी सुरू केलेले रूप-टॉप सोलर योजना या योजनेअंतर्गत राज्यासह देशांमध्ये एक कोटी करांच्या छतावर ती सोलार पॅनल बसवण्यासाठीचे अनुमती देण्यात आलेली आहेत.]

crop insurance Distribution अखेर कधी मिळणार पिक विमा 2023 पिक विमा वाटपाचा घोळ कायम

crop insurance Distribution
crop insurance Distribution

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा 22 जानेवारी 2024 रोजी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांनी राम मंदिराचे प्रांत प्रतिष्ठेनंतर केलेली आहेत. आणि या योजनेअंतर्गत कामकाज देखील जोरदार पद्धतीने सुरू झालेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावणे दोन लाख सोलार पॅनल बसवण्याची अनुमती देण्यात आलेले आहेत.

हेही वाचा ; Good news for farmer शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील ठळक बातम्या.! शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट

PM suryoday scheme Maharashtra :- अद्यापही या योजनेअंतर्गत अनुदान कसे दिले जाणार किंवा या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाहीर करण्यात आलेली नाहीत. परंतु त्या अगोदर या योजनेची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बसवण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सरासरी सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी 25000 सोलार पॅनल बसवण्याची अनुमती देण्यात आलेले आहेत. हा राज्यातील पहिलाच टप्पा आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास पावणेदोन लाख सोलार पॅनल बसवण्याची अनुमती केंद्र सरकारमार्फत देण्यात आलेले आहेत.

PM suryoday scheme Maharashtra :- आणि हे कामकाज 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण देखील करण्याची मुदत देण्यात आलेले आहेत. यामध्ये ज्या घरांवरती सोलर पॅनल बसविले जाणार आहे त्याचे कामकाज 31 मार्च अगोदरच पूर्ण होणार आहेत. या योजनेचा मुख्य हेतू आहे सोलार पॅनलमार्फत वीज निर्मिती हा एक मोठा निर्णय आहे.

Kothambir cultivation earning money 1 एकर उन्हाळी कोथिंबीर लागवड करून कमी दिवसात जास्त पैसे मिळवा

पहिल्या टप्प्यामध्ये पुणे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नांदेड, त्याचप्रमाणे लातूर, नागपूर अशा सात जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पंचवीस हजार सोलार पॅनल 31 मार्च 2024 रोजी च्या अगोदरच बसविल्या जाणार आहेत.

PM suryoday scheme Maharashtra या योजनेअंतर्गत दिले जाणारे सोलर पॅनल

1kw ते kw पर्यंतच्या प्रणालीसाठी सामान्य राज्यांसाठी अनुदान 18,000 हजार रुपये आणि विशेष श्रेणीच्या राज्यांसाठी वीस हजार रुपये एवढे करण्यात आलेले आहेत. इतर 3kw वरील आणि 10kw क्षमतेच्या प्रणालींना सामान्य राज्यांमध्ये 9,000/ kw हे अनुदान मिळेल असे विशेष श्रेणीच्या राज्यांमध्ये 10,000/ kw अनुदान दिले जाणार आहेत.

येथे करा अर्ज

छतावरती सोलार पॅनल बसवण्यासाठी अनुदान देणाऱ्या रूप-टॉप सोलर सबसिडी स्कीम roof top solar subside scheme 2024 नवीन अर्ज या सात जिल्ह्यांसाठी सुरू झालेले आहेत. जास्तीत जास्त सदस्यांनी या योजनेसाठी अर्ज करणे अतिशय गरजेचे आहेत. अर्जासाठी लागणारी कागदपत्रे

  1. आधार कार्ड अर्ज करणाऱ्या सदस्यांचे
  2. रहिवासी दाखला अर्ज करणाऱ्या सदस्यांचा
  3. वीज बिल झेरॉक्स अर्ज करणाऱ्या कुटुंबाचा
  4. बँक पासबुक फोटो झेरॉक्स
  5. पासपोर्ट साईज फोटो झेरॉक्स
  6. राशन कार्ड
  7. वरील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24