प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 5 लाखापर्यंतचे लोन बिनव्याज.!! Pradhanmantri Mudra loan yojana
Pradhanmantri Mudra loan yojana :- नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मित्रांनो. आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजना नेमकी काय आहे?
मोठा निर्णय 2 लाखा चे पिक कर्ज माफ वार्षिक 15,000 अनुदान येथे क्लिक करा
अर्ज कोण करू शकतो? त्याचबरोबर प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत किती लाखापर्यंतचं कर्ज मिळतं त्याचबरोबर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे आणि त्याचा अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा ही संपूर्ण माहिती आज आपण या लेखाच्या बघणार आहोत. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचे दोन उद्देश आहेत.
Pradhanmantri Mudra loan yojana :- पहिला स्वयंरोजगारासाठी सुरू करतो उपलब्ध करून देणे दुसरा छोटा उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्हाला भांडवलाची समस्या येत असेल तसे
तुमच्या कडे गहाण ठेवण्यासाठी म्हणजे कोलॅटरल सिक्युरिटी काही नाहीये तर मित्राने ही योजना हे कर्ज फक्त तु ओलमच्यासाठी आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन भरघोस कर्ज मिळवू शकता. गवर्नमेंट कडून त्याचबरोबर तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवस्थितपणे सुरु करू शकता.
येथे क्लिक करून आपला अर्ज सादर करा..
Pradhanmantri Mudra loan yojana :- मित्रांनो, सरकारचा असा विचार आहे की सहज कर्ज मिळाल्यामुळे लोकं. स्वयंरोजगार करण्यासाठी प्रेरित होतील. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या उद्योगासाठी लोन घ्यायचं असेल की,
आपल्या उद्योगा सुरू करायचा म्हणून आपण बँकेत लोन घेणार असाल तर तुम्हाला खूप सारा फॉरमॅलिटी ते पूर्ण करावे लागतात.खूप सारे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे द्यावे लागतात आणि खूप वेळ तुमचा किती खर्च होतो. पण तरीही तुम्हाला कर्ज मिळेलच असं नाही. त्याचबरोबर तुम्हाला बँकेमध्ये कोल्टर सिक्युरिटी म्हणजे हे सुद्धा ठेवावा लागतो
Pradhanmantri Mudra loan yojana :- तरच तुम्हाला बँकेकडून तुमच्या व्यवसायासाठी कर्ज मिळतं.मित्रांनो, मुद्रा योजनेमध्ये तुम्हाला कुठली कॉल लेटर सिक्युरिटी नाही आणि कर्ज फार सहजतेने उपलब्ध होतो. मित्रांनो, आपल्या सरकारने महिला सशक्त होण्यासाठी त्यांना सबल करण्यासाठी खूप सारे उपक्रम राबवले आहेत.
त्यापैकी हा एक आहे मित्रांनो, प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे पी एम व्हायचे याचे पूर्ण नाव मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रीफायनान्स एजन्सी असे आहे.मित्रांनो मुद्रा योजनेची खासियत ही आहे की यामध्ये जास्तीत जास्त महिलांना कर्जपुरवठा केला जातो. मित्रांनो, आता आपण बघुयात.
Pradhanmantri Mudra loan yojana :- प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ काय आहे?मुद्रा योजनेच्या माध्यमातून विना गॅरंटी कर्ज मिळते म्हणजे विदाउट पॉलिस्टर सिक्युरिटी. त्याचबरोबर या लोनसाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. मुद्रा योजनेत कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो.
मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 10,00,000 पर्यंत कर्ज अॅवेलेबल आहे.कर्ज घेणार् यांना एक मुद्रा कार्डसुद्धा दिले जाते. मित्रांनी त्याच्या मदतीने उद्योगासाठी आवश् यक तो खर्च केला जाऊ शकतो. मित्रांनो, आता पण मुळात मुद्रा योजनेचा लाभ कोणाला मिळतो?