PVC Pipe money subsidy पाईपलाईन करण्यासाठी मिळते तीस हजार रुपये अनुदान असा करा अर्ज

पाईपलाईन करण्यासाठी मिळते तीस हजार रुपये अनुदान असा करा अर्ज PVC Pipe money subsidy

PVC Pipe money subsidy :- पीव्हीसी पाईप साठी तीस हजार रुपये अनुदान मिळत आहेत जर आपल्याला आपल्या शेतामध्ये एका शेतामधून दुसऱ्या शेतामध्ये पाणी नेण्यासाठी पाईपलाईन करायची असेल तर त्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते या अनुदानाचा लाभ कसा मिळवायचा याविषयी माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.pipe line money SCHEME

Ganeral Loan Waiver : या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार सरसकट कर्जमाफी यादी पहा

Ganeral Loan Waiver

पाईप साठी मिरज मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुदान मिळते thirteen thousand subsidy for pvc pipe सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे शेत खाली आहेत अशावेळी बांधव पेरणी सुरू होण्यापूर्वीच शेतातून इतर शेतामध्ये पाणी नेण्यासाठी पाईपलाईन करतात.pipe line money SCHEME

येथे क्लिक करा आणि पाईपालीने अनुदान मिळवा

PVC Pipe money subsidy :- पीव्हीसी पाईपलाईन साठी साधारणता तीस हजारापर्यंतचे अनुदान हे सरकार मार्फत दिले जाते हे अनुदान मिळवण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो हा अर्ज महाडीबीटी वेब पोर्टल mahadbt web portal या संकेतस्थळावर करावा लागतो. thirteen thousand subsidy for pvc pipeमहाडीबीटी वेब पोर्टल असे आपल्याला गुगल वरती लिहून सर्च करायचे आहेत. pipe line money SCHEME

या योजनेच्या अंतर्गत अर्जदार जास्तीत जास्त 428 मीटर लांबीचे पीव्हीसी पाईप खरेदी करू शकतात म्हणजेच जवळपास 70 पाइप साठी शासनाकडून अनुदान दिले जाते. आणि हे अनुदान जास्तीत जास्त तीस हजार रुपये पर्यंत असते.thirteen thousand subsidy for pvc pipe यासाठी सरकारकडून लाभार्थी यादी निवडण्यासाठी काही पात्रता देखील ठेवण्यात आलेले आहेत.

PVC Pipe money subsidy :- लाभार्थी यादी पात्रता 1. लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा जमातीतील असावा 2. लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहेत. 3. जमिनीच्या सातबारा देखील जोडणे अतिशय आवश्यक आहेत. 4. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखाच्या मर्यादित असावे. व तसेच शेत्र मर्यादा देखील दिलेली आहेतpipe line money SCHEME

हेही वाचा :- Crop Money Loan Stamp Duty सरकारने शेतकऱ्यांचे 1.6 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क केले माप

असा करा ऑनलाईन अर्ज महाडीबीटी या शेतकरी पोर्टल वरती लॉगिन करा अर्ज करा या लिंक वर क्लिक करा सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा या ठिकाणी एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून आपला अर्ज हा जतन करा जतन केल्यानंतर आपला अर्ज हा त्या ठिकाणी पूर्णपणे सादर होईल.ONLINE MONEY SCHEME

PVC Pipe money subsidy :- अर्ज सादर करण्याची पद्धत अर्ज जतन केल्यावर अर्ज सादर करावा लागतो एक सूचना येईल ती सविस्तर वाचून घ्या व त्यानंतर पहा या बटनावर क्लिक करून पुढे जा योजनेच्या अटी व शर्ती मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून आपण पुढील वेब पोर्टल वरती जाऊ शकतात.pipe line money SCHEME

तुम्ही जर महाडीबीटी या पोर्टल वरती पहिल्यांदाच आले असाल तर तुम्हाला साधारणतः 23.60 एवढे पेमेंट करावे लागेल त्यानंतरच आपल्याला आपला अर्ज हा त्या ठिकाणी जतन करता येईल आणि संगीत करता येईल. अशा अगदी सोप्यारीत्याने आपण पीव्हीसी पाईप साठी अर्ज करू शकतात.ONLINE MONEY SCHEME

येथे क्लिक करा व्हिडिओ पहा

Leave a Comment

Close Visit agrolive24