खुशखबर पाऊस परतला या जिल्ह्यात मुसळधार पाऊस Rain update Today live
Rain update Today live :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत असलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे. 21 जून 2024 रोजी शुक्रवारी राज्यात मुंबई, पुणे अशा विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आता शनिवार 22 जूनसाठीसुद्धा
शेतकऱ्यांसाठीच्या ठळक बातम्या येथे क्लिक करून पहा
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
Rain update Today live :- त्याच्यामध्ये 22 ते 25 जून पर्यंत.दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी पावसासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ज्याच्यामध्ये मुंबई पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्हे पुढील 4-5 दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये 25 जून पर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा शक्यता वर्तवण्यात आलेले आहेत.
येथे क्लिक करून पाहा या जिल्ह्यातील आज मुसळधार पाऊस
Rain update Today live :- यात जालना जिल्ह्यासाठीसुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रती तास या वेगाने वारे वाहून जोरदार पावसाची शक्यता.
वर्तवण्यात आले आहेत मित्रांना शनिवार, 22 जून रोजी महाराष्ट्र मध्ये मध्य भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल अशा प्रकारच्या शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहेत. ज्यामध्ये पोहोच 65 ते 200 मिलीमीटरपर्यंत पडू शकतो अशा प्रकारच्या शक्यता आहेत
Rain update Today live :- ज्यामध्ये नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण भागातील दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल.
याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील जवळ….