रेशन कार्डधारकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी.! हे काम करा अन्यथा. Ration Card E-KYC

रेशन कार्डधारकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी.! हे काम करा अन्यथा. Ration Card E-KYC

Ration Card E-KYC :- रेशन कार्डधारकांसाठी सर्वात मोठी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेले आहेत सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत जिल्ह्यातील सर्वात स्वस्त धान्य दुकानांमार्फत अत्यंत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते.

36 जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाच्या 100 घडामोडी Thirti-therr district Top headlines

Thirti-therr district Top headlines
Thirti-therr district Top headlines

. जर आपल्याला देखील सातत्याने रेशन कार्ड धारका माध्यमातून शिधापत्रिकाधारका माध्यमातून कुटुंबाच्या नियोजनासाठी धान्य मिळत असेल तर आपल्याला काही गोष्टींचे पालन करणे अतिशय गरजेचे आहेत. सरकारच्या निर्देशनानुसार ही केवायसी प्रक्रिया करूनच आपल्याला रेशन कार्ड धारकाच्या माध्यमातून धान्य वाटप केले जाणार आहेत.

Ration Card E-KYC :- इ केवायसी करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना यापुढे धान्य मिळणार आहे जिल्ह्यातील एक केवायसी साठी विशेष शिबीर राबवले देखील जाणार आहेत. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची आपल्याला केवायसी प्रक्रिया करणे अतिशय गरजेचे आहेत.

अशा पद्धतीने करा केवायसी प्रक्रिया

  • केवायसी प्रक्रियेसाठी आपल्याला आपले आधार कार्ड असणे आवश्यक आहेत.
  • शिधापत्रिका वरती म्हणजेच राशन कार्ड वरती ज्या सदस्यांची नावे आहेत सर्वांची केवायसी करणे आवश्यक आहे.
  • आपली केवायसी प्रक्रिया ही आपल्याला स्वस्त धान्य दुकान म्हणजेच राशन दुकान येथेच करून दिली जाणार आहेत.
  • गावची लोकसंख्या जास्त असेल मोठा विभाग असेल तर तेथे एक शिबिर देखील राबवले जाऊ शकते.
  • केवायसी प्रक्रिया ही, स्वस्त धान्य दुकानावरती असलेल्या यंत्रणेद्वारे देखील केली जाऊ शकते.
  • आत्ताच करा आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण आणि मिळवा मोफत धान्य

हेही वाचा :- महायुतीचा मोठा निर्णय नागरिकांचे सरसकट वीज बिल माफ This Farmer Full bil Mafi

Ration Card E-KYC :- प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक कुटुंबातील सदस्याचे पाच किलो धान्य दिले जाते गहू दोन किलो तांदूळ तीन किलो दिले जाते स्वस्त धान्य दुकान योजनेतील बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी ही उपाययोजना राबवली जात आहेत.

राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानावर असणाऱ्या इ पोस मशीनमध्ये शिधापत्रिका धारक नागरिकांची नोंद ही आधार कार्डवर असणाऱ्या नोंदणी नुसार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी शिधापत्रिकाधारकांची बँकेप्रमाणे केवायसी करून आधार नोंदणी नुसार प्रमाणीकरण करण्यात येणार आहेत.

Ration Card E-KYC :- केवायसी साठी लागणारी कागदपत्रे

  • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • घरपट्टी किंवा इलेक्ट्रिकल बिल
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • अन्य उपलब्ध कागदपत्रे
  • दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
  • गॅसचे पासबुक
  • अनुसूचित जाती किंवा जमातीचे असाल तर जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहेत.

अधिक वाचा…red more

Leave a Comment

Close Visit agrolive24