Ration card money scheme राशन कार्ड धारकांसाठी मोठे आनंदाची बातमी निकष बदलले..!

राशन कार्ड धारकांसाठी मोठे आनंदाची बातमी निकष बदलले..! Ration card money scheme

Ration card money scheme :- मित्रांनो राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम राशन कार्डधारक यांच्यासाठी अतिशय आनंददायी व महत्त्वाची बातमी अखेर समोर आलेली आहेत. प्राधान्य कुटुंब योजना 2023-24 अंतर्गत निकषांमध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत. हे बदल कोणते याविषयी संपूर्ण माहिती या लेखाच्या money माध्यमातून जाणून घेणार आहोत.ratio card scheme update

PVC Pipe money subsidy पाईपलाईन करण्यासाठी मिळते तीस हजार रुपये अनुदान असा करा अर्ज

PVC Pipe money subsidy
PVC Pipe money subsidy

प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थी पात्रतेचे निकष आता बदलले जाणार आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थीसाठी निश्चित केलेले निकषांमध्ये बदल money करण्याची बाब तपासण्याकरिता समिती स्थापन करण्यात आलेली आहेत.ratio card scheme money update

येथे क्लिक करा व आनंदाचा शिधा मोफत मिळवा

Ration card money scheme :- 29 एप्रिल 2024 रोजी एक नवीन जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थी यादी निवडांच्या निकषांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. 17 डिसेंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नंतर निश्चित करण्यात आले होते आणि ते आता 2024 मध्ये बदलण्यात येत आहेत.ratio card scheme update

2013 च्या शासन निर्णयानुसार जे शहरी भागातील लाभार्थी कुटुंब आहेत राशन दुकानासाठींचे त्यांचे वार्षिक उत्पन्न 59 हजार रुपयांच्या वरती नसावे असे निश्चित करण्यात आले होते. तर ग्रामीण भागातील प्राधान्य कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे 44 हजार रुपये इतकेच असावे लागत होते.ratio card scheme money update

Ration card money scheme :- वरील सर्व निकषांच्या आधारे इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकाल तसेच सामाजिक निकष याबाबत परिपूर्ण अभ्यास करून प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित करण्याची बाब तपासण्याकरिता समिती स्थापन करण्यात आलेली आहेत. सदरील समितीची रचना खालील प्रमाणेratio card scheme money update

हेही वाचा :- This Year Monsoon update आज मध्यरात्री या जिल्ह्यात अवकाळी पाऊस यंदाचा मान्सून लवकरच
  1. या समितीचे अध्यक्ष नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई – अध्यक्ष
  2. सहा/उपसचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई – सदस्य
  3. सह/उपसचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई – सदस्य

Ration card money scheme :- समितीचे कार्य पुढील प्रमाणे इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकल तसेच सामाजिक निकष याबाबत परिपूर्ण अभ्यास करावा. त्या अनुषंगाने प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी योजनेच्या निकषांमध्ये काय बदल करणे उचित राहील याबाबत उपाययोजना सुचवून सुधारित निकष निश्चित काय असावे याचा अभ्यास करून परिपूर्ण माहिती देण्यात यावी.ratio card scheme money update

तसेच राशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहेत आता प्रत्येक सणानिमित्त राशन कार्डधारकांना शिधा म्हणजेच आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे जसे की शिवजयंती असेल तर तेव्हा भीम जयंती असेल तेव्हा तसे दिवाळी असे जे महत्त्वाचे सण आहे त्या सणानिमित्त आनंदाचा शिधावाटप केला जाईल.ratio card scheme money update

येथे क्लिक करा व शासन निर्णय पहा

Leave a Comment

Close Visit agrolive24