पहा राज्यातील आजचे सोयाबीन, कांदा, कापूस बाजार भाव या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दर जाहीर Soybean onion and cotton rate today

पहा राज्यातील आजचे सोयाबीन, कांदा, कापूस बाजार भाव या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दर जाहीर Soybean onion and cotton rate today

Soybean onion and cotton rate today :- नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या लेखांमध्ये सोयाबीन कांदा व कापूस पिकाचे दर जाणून घेणार आहोत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील बाजार समितीचे दर आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार भाव वाढलेले दिसून आलेले आहेत ते देखील पाहणार आहोत. Maharashtra news market price today

पावसाचे संकट वाढले..! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पुढील 2 दिवस अतिवृष्टी व गारपिटीचा इशारा Weather update today Live

Weather update today Live
Weather update today Live

हेही वाचा : आज सोयाबीन बाजार भाव तुफान वाढ..! बघा आपल्या जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव. New Soyabean Price Today

सर्वात प्रथम कांदा पिकाचे बाजार भाव पुढील प्रमाणे Onion rate today (Soybean onion and cotton rate today)

Soybean onion and cotton rate today :- सर्वात प्रथम बाजारभाव कांदा पिकाचे बाजार समिती सोलापूर जात प्रत लोकल आवक 37,919 परिणामी क्विंटल मध्ये दिसून आलेली आहेत. येथील किमान दर आहे 100 रुपये प्रतिक्विंटल असा व कमाल दर आहेत 5,000 रुपये प्रतिक्विंटल असा व सर्व साधारण दर आहे 2,800 रुपये प्रति पेंटल असे दिसून आलेले आहेत. येथे आवक सर्वात जास्त प्रमाणात आहेत व दर देखील चांगले आहेत. Maharashtra market price

Soybean onion and cotton rate today :- दुसरी बाजार समिती आलेली आहेत कांदा पिकाची बाजार समिती लासलगाव विंचूर जात प्रत लोकल आवक 7,409 परिणामी क्विंटल मध्ये दिसून आलेली आहेत येथील किमान दर 2,500 रुपये प्रति क्विंटल आणि कमाल दर 4,600 रुपये प्रति क्विंटल असा आणि सर्वसाधारण दर 4,000 रुपये प्रति क्विंटल असा बघायला मिळाला आहे. हच दर राज्यात सर्वत्र सुरू आहे. Onion prices Maharashtra

सोयाबीन बाजार भाव पुढील प्रमाणे Soybean Rate today (Soybean onion and cotton rate today)

Soybean onion and cotton rate today :- सोयाबीन पिकाचे बाजार भाव आजचे बाजार समिती लातूर जात प्रत लोकल आवक 19,341 परिणामी क्विंटल मध्ये दिसून आलेली आहेत. येथील किमान दर 5,000 रुपये प्रतिक्विंटल असा दिसून आलेला आहे. व कमाल दर 5,200 रुपये प्रतिक्विंटल व सर्वसाधारण दर 5,100 रुपये प्रतिक्विंटल असा दिसून आलेला आहे तिथे आवक मोठ्या प्रमाणात आहेत. येथील दर देखील चांगल्या प्रमाणात आहेत यात बाजार समिती वरती इतर बाजार समिती लावलेले असतात soybean bajar bhav today

Soybean onion and cotton rate today :- आजचे सोयाबीन बाजार भाव बाजार समिती कारंजा जात परत लोकल आवक 8,000 परिणाम क्विंटल मध्ये दिसून आलेले आहेत. येथील किमान दर आहे 4,750 रुपये प्रतिक्विंटल व कमाल दर 5,100 रुपये प्रति क्विंटल आणि सर्व साधारण दर 5,000 रुपये प्रतिक्विंटल असा दिसून आलेला आहेत हेच दर सर्वत्र सुरू आहेत. साधारण 4,500 ते 5,200 हे दर सुर आहे. Soybean market today

कापूस पिकाचे बाजार भाव पुढील प्रमाणे cotton rate today (Soybean onion and cotton rate today)

Soybean onion and cotton rate today :- आजचे कापुस बाजार भाव जाहीर सर्वात प्रथम बाजार समिती सावनेर जात प्रत लोकल आवक 1,300 परिणामी क्विंटल मध्ये दिसून आलेले आहेत. येथील किमान दर 6,900 रुपये प्रति क्विंटल आणि कमाल दर 7,000 रुपये प्रति क्विंटल व सर्व साधारण दर 6,900 रुपये प्रति क्विंटल असा दिसून आलेला आहे.livecotton rate today

Soybean onion and cotton rate today :- कापूस पिकाची दुसरी बाजार समिती पुढील प्रमाणे बाजार समिती राळेगाव जात प्रत लोकल आवक 1,000 परिणामी क्विंटल मध्ये दिसून आलेली आहेत. येथील किमान दर 6,900 रुपये प्रति क्विंटल आणि कमाल दर 7,200 व सर्व साधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल असा दिसून आलेला आहे. राज्यातील कापूस पिकाचे हेच दर सर्वत्र सुरू आहेत.cotton price today

Soybean onion and cotton rate today :- राज्यातील मुख्य पिके म्हणजे कापूस सोयाबीन व कांदा हे आहेत राज्यात सर्वत्र या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते पावसाच्या खंडामुळे तिन्ही पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आलेले आहेत सध्याच्या स्थितीला राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहेत याने देखील कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत.

अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे कापूस पिकाचे नुकसान झालेले आहेत त्यामुळे राज्यातील कापूस बाजार भाव हे नरमलेले दिसून आलेले आहेत. यंदा राज्यात सरासरी 50% क्षेत्र हे कापूस पिक लागवड खाली आहेत परंतु यापैकी 30% क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु मागील दोन दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहेत उर्वरित पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत.

Soybean onion and cotton rate today :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांची तर अशाच मावळलेली दिसून येत आहेत यामागचे कारण हेच आहे की अवकाळी पाऊस व गारपीट राज्यातील नांदेड जिल्ह्यातील सर्वत्र शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. येणाऱ्या काळात कापसाला योग्य तो दर दिला जाईल अशी आहेत.

अधिक पहा…..(Read more)

Leave a Comment

Close Visit agrolive24