राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी कृषी मंत्र्यांचे केंद्र कृषी मंत्र्यांना पत्र.! State Government karj Mafi

राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी कृषी मंत्र्यांचे केंद्र कृषी मंत्र्यांना पत्र.! State Government karj Mafi

State Government karj Mafi :- नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी असे नाना पटोले यांचे म्हणणे आहेत. कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

तेलंगणाच्या सरकारनं आज अशी शेतकर् यांची कर्जमाफी केली आहे. तसेच कर्जमाफी सरकारनं करावी अशी आमची मागणी आहे असं आता नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कोणत्याही व्यवसायासाठी 10 लाखाचे लोन Annasaheb Patil Karj yojana

Annasaheb Patil Karj yojana
Annasaheb Patil Karj yojana

State Government karj Mafi :- राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी करावी असं आता नाना पटोले म्हणताय,याप्रमाणे तेलंगण सरकारने राज्यातील या क्षेत्रांचा संस्कृत कर्जमाफीची भूमिका जाहीर केली आणि सगळ्या शेतकऱ्यांचं 100 टक्के शेतकऱ्यांचे कर्जमाफ या ठिकाणी केली सरसकट कर्जमाफी.

त्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे देखील सरसकट कर्ज माफ करावे असे नाना पटोले यांचे म्हणणे आहेत. नाना पटोले कृषी मंत्री यांनी केंद्र सरकारकडे याचे आवाहन देखील केलेले आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीची अतिशय गरज आहे 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

State Government karj Mafi :- 15 निर्णय 1 जुलै 2024 पासून जो अभियान शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राबवला जाणार आहे. यामध्ये 15 निर्णय असणार आहे.कशा पद्धतीने लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण एवढेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

अव्वाच्या सव्वा दराने वीज आकारणी करून ज्यादा वीज बिल शेतकर् यांना दिली आहे. राज्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे कृषीपंपांची वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात यावा आशासुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे.

हेही वाचा :- नमो शेतकरी योजनेचे 4,000 या तारखेला बँक खात्यात जमा.!! Namo Shetakari Scheme instalment

State Government karj Mafi :- दुसरा जो निर्णय आहे, राज्यातील दुष्काळ अवकाळी पाऊस,खते बी बियाणांचे वाढलेले दर व बाजारातील शेतमालाचे ढासळलेले दर यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकर् यांना दिलासा म्हणून हरित क्रांतीचे प्रणेते म्हणजे जनक डॉक्टर वसंतराव नाईक. कर्जमुक्त योजना लागू करून कर्जातून मुक्त करावे, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे.

त्यानंतर तिसरा निर्णय आहे. राज्यातील महाविकास आघाडीने उसाचा या पार्टीमध्ये मोडतोड करून ऊस उत्पादकांचे नुकसान केले आहे.या पार्क केलेली मोडतोड तातडीने मागे घेऊन एकरकमी एफआरपी पूर्तता करावी. राज्यातील साखर कारखान्याकडे असलेली शेतकर् यांची थकीत व्यापारी व्याजासह देण्यात यावी.

State Government karj Mafi :- त्याचबरोबर गत गळीत हंगामातील एफआरपीपेक्षा जास्त निघणारा दर देण्यासाठी राज्यातील साखर कारखाने वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव करावेत.आशासुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आली आहे. मित्रांनो, पुढचा निर्णय आहे. अंतरराष्ट्रीय बाजारातून दूध पावडरचे दर कमी झाल्याने.

दुधाचे दर कमी होऊ लागले आहे. राज्य सरकारने तातडीने दूध उत्पादक शेतकर् यांना प्रति लीटर ₹7 अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा आशासुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आले आहे. त्यानंतर पाचवा निर्णय आहे.

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24