थकलेले अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार.! Subsidy Online Money deposit account
Subsidy Online Money deposit account :- नमस्कार मित्रांनो अखेर बऱ्याच योजनांचे थकलेले अनुदान आता थेट बँक खात्यामध्ये वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या अनुदानाला बऱ्याच प्रमाणात विलंब झालेला आहेत.
या जिल्ह्यातील पिक विमा वाटपाला सुरुवात.! आत्ताच हे काम करा Crop Insurance This Bank Account
नक्कीच अनुदान येणार बँक खात्यात पोखरा निधी योजनेचा अनुदानाची रक्कम देखील वितरित केले जाणार आहेत. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 16 जिल्ह्यातील 5252 गावांमध्ये राबवले जाणारी पोखरा या योजनेची रक्कम आता थेट थकलेली अनुदान बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
Subsidy Online Money deposit account :-नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी निधी वितरित करण्याबाबत सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षाकरिता जो निधी मंजूर करण्यात आलेला आहेत. त्या निधी वाटपाची आतापर्यंत थकीत होते, परंतु आता एकंदरीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी जो निधी मंजूर झाला आहेत त्या निधीची वितरण सुरू झाले आहेत.
कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार एक जीआर देखील 14 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की जी पोखरा योजनेची रक्कम अडकलेली आहे ती वाटपाला आता चालना मिळणार आहेत.
येथे क्लिक करून अनुदान यादीत आपले नाव तपासा
Subsidy Online Money deposit account :- पोखरा या योजनेच्या माध्यमातून आपण शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांची अनुदानावरती खरेदी करू शकतात यामध्ये आपल्याला 50 टक्के अनुदान तर काही अवजारांवरती 90 टक्के अनुदान तर काही अनुदानावरती 75 टक्के अनुदान अशा टप्प्याटप्प्यांमध्ये अनुदान वितरण करण्यात येते.
हवामान बदलास अंत संवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4210 गावे तसेच विदर्भातील पूर्ण नदीच्या खोऱ्यातील खारपान पट्ट्यातील 932 गावे असे एकूण 5142 गावांमध्ये सहा वर्षाच्या कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4000 कोटी अंदाजीत खर्चाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहेत.
Subsidy Online Money deposit account :- 2024 व 2025 या आर्थिक वर्षासाठी जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे.तो निधी वाटपाला एकंदरीत आता चालना मिळालेले आहेत पोखरा योजनेअंतर्गत जे काही अनुदान अडकले असेल ते आता थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
फक्त आपल्याला ई केवायसी करणे गरजेचे आहे तसेच पीएम किसान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचे देखील वितरण याच महिन्यातील