Mansoon Update : यंदा मान्सून येणार वेळेआधी हवामान विभागाचे मान्सून वेळापत्रक जाहीर

Mansoon Update

Mansoon Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनसाठी लागणारे वातावरण आता हिंद महासागरात अनुकूल झाले आहे. आता हिंद महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मान्सूनसाठी हे अनुकूल म्हणता येईल. यंदा 19 मे रोजी मान्सून अंदमान आणि निकोबार येथे दाखल होण्याचा … Read more

Close Visit agrolive24