Weather update : आज राज्यात होणार मुसळधार पाऊस 27 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून हाय अलर्ट

IMD Weather update today Live

Weather update राज्यात सध्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुणे यांच्यासह अनेक भागात नागरिकांना चांगलीच तारांबळ उडाली आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व पाऊस असल्याचा दावा हवामान विभागा ने केला आहे. तर आजही राज्यात काही ठिकाणी विजांच्या गट गटारासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहेत. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी विजांचा कडकडाटासह आणि त्याचे … Read more

Close Visit agrolive24