36 जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाच्या 100 घडामोडी Thirti-therr district Top headlines
Thirti-therr district Top headlines :- नमस्कार मित्रांनो 36 जिल्ह्यातील 36 सर्वात मोठ्या ताज्या घडामोडी दिवसभरातील जाणून घेणार आहोत. आणि जाणून घेणार आहोत. राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी झटपट सुरुवात करू.
1 रुपयात पिक विमा भरणी ला सुरुवात राज्य सरकारचा मोठा निर्णय..
सर्वांना आंदोलनाचा अधिकार आहे. त्यामुळे ओबीसी आंदोलनकर्ते त्यांच्या मागण्या मान्य मागण्या करतील. आम्ही आमच्या मागण्या करू.
Thirti-therr district Top headlines :-विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले. मुंबई 1 जून रोजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. दिल्लीनंतर आता मुंबईतही बैठक होते.
राज्य सरकार कसा हातात येत नाही असं वक्तव्य शरद पवारांनी केले तर लोकसभेला जे योग्य होते तुम्ही केला विधानसभेलासुद्धा जे योग्य आहे ते करा असं आवाहन शरद पवारांनी जनतेला.
येथे क्लिक करून आपल्या जिल्ह्यातील घडामोडी पहा..
वसईमधील तरुणीच्या हत्या Thirti-therr district Top headlinesप्रकरणात भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वसईच्या डीसीपी चौगले यांची भेट घेतली. या प्रकरणात त्यांची चौकशी करून घडलेल्या घटनेचा तपशीलही घेतला.
आरबीआयच्या शिष्टमंडळाने देवगिरी बंगल्यावर जात अजित पवारांची भेट घेतली. आरबीआयचे नेते सचिन खरात यांना विधान परिषदेवर घ्या अशी मागणी त्यांनी अजित पवारांकडे केली. वसई विरार परिसरात दमदार पावसाला सुरुवात झाली.
Thirti-therr district Top headlines सकाळपासूनच पावसाने जोर धरलेला काही शक्य भागांमध्ये पाणीदेखील साचले तर कामावर जाणाऱ्या नोकरदारांची पावसामुळे तारांबळ उडाली आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील 170 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. 170 प्रदानकर्ता एकूण 8713 अर्ज दाखल झाले असून, एम आय डी सी इथल्या मैदानावर चाचणी घेण्यात येते.
Thirti-therr district Top headlines संत गजानन महाराजांच्या पालखीचे वाशिम जिल्ह्यातील मेडशीमध्ये भाविकांकडून उत्साहात स्वागत करण्यात आला. या पालखीचा वाशिम जिल्ह्यात चार ठिकाणी मुक्काम असून त्यापैकी आज रात्रीचा पहिला मुक्काम दवा इथल्या श्री. संतनाथ महाराज संस्थानवर असणारे.
सोलापूर शहर ग्रामीण पोलीस दलाची भरती पुढे ढकलण्याची मागणी आहे ती उमेदवारांनी केली आहे. सोलापूर शहरात झालेल्या पावसामुळे मैदानावर चिखल साचला आहे. त्यामुळे पावसाळा झाल्यानंतर पोलीस भरती घेण्याची मागणी उमेदवारांनी केली.
Thirti-therr district Top headlines शिवसेना पक्षाचा 58 वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेतील पक्ष फुटीनंतरचा हा दुसरा वर्धापन दिन असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत.
एकनाथ शिंदे यांचा शिवसेना वरळी डोम इथे शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. वरळी डोम इथे मोठं शक्तीप्रदर्शन वर्धापन शिवसेनेकडून खेळ वर्धापन दिनाच्या निमित्त आणि त्यानंतर संध्याकाळी 5:00 वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
Thirti-therr district Top headlines हिंगोलीतून शेकडो ओबीसी बांधव लक्ष्मण यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जाण्याच्या वडीगोद्रीकडे निघाले. जवळपास 300 हून अधिक वाहने वडीगोद्रीकडे रवाना झाले.