This Year Monsoon update आज मध्यरात्री या जिल्ह्यात अवकाळी पाऊस यंदाचा मान्सून लवकरच

आज मध्यरात्री या जिल्ह्यात अवकाळी पाऊस यंदाचा मान्सून लवकरच This Year Monsoon update

This Year Monsoon update :- राज्यात मागील चार ते पाच दिवसापासून सतत अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच भागांमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घातलेले आहेत. बऱ्याच साऱ्या शेती पिकांचे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत.

Apply for seed subsidy scheme खरीप हंगामासाठी बियाणे अनुदान योजना 2024 असा करा अर्ज

Apply for seed subsidy scheme
Apply for seed subsidy scheme

मात्र अद्यापही पावसाने काही विश्रांती घेतलेली नाहीत आज म्हणजे 15 मे 2024 रोजी देखील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणाचे ढगाळ वातावरण पाहायला मिळालेले आहेत आणि या वातावरणामुळे आज दिवसभरात राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत. हा पाऊस आणखीन किती दिवस राज्यांमध्ये राहणाऱ्या विषयी देखील संपूर्ण माहिती पाहणार आहोत/

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज सतर्कतेचा इशारा येथे क्लिक पहा

This Year Monsoon update :- महाराष्ट्रातील लोकप्रिय हवामान अंदाज पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात हा पाऊस आणखीन 18 मे पर्यंत राहण्याची शक्यता आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि तुरळक ठिकाणी मराठवाड्यात 18 मे पर्यंत या पावसाची दाट शक्यता आहेत. विदर्भात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत.

आज मध्यरात्री राज्यातील पुढील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजी नगर बीड जालना लातूर धाराशिव परभणी नांदेड हिंगोली या भागांमध्ये आज मध्यरात्री अवकाळी पावसाची दाट शक्यता आहेत व हा पाऊस आणखीन तीन दिवस या भागांमध्ये राहणार आहेत.

This Year Monsoon update :- पंजाबराव ढक यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे यंदाचा मान्सून देखील लवकरच येणार आहे साधारणतः जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहेत असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहेत. इथून पुढे राज्यामध्ये जो अवकाळी पाऊस येणार आहे त्यामध्ये विजेचे प्रमाण सर्वात जास्त राहणार आहेत.

हेही वाचा :- Crop Money Loan Stamp Duty सरकारने शेतकऱ्यांचे 1.6 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क केले माप

राज्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अतिशय गरजेचे आहेत आपल्या जनावरांना देखील सुरक्षित ठेवणे गरजेचे आहेत. वादळी वाऱ्यांचे विजेचे प्रमाण राज्यांमध्ये आणखीन तीन दिवस आढळून येणार आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तसेच फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची मिरची उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहेत.

येथे क्लिक करा व व्हिडिओ पहा

Leave a Comment

Close Visit agrolive24