Today IMD Weather update राज्यात उद्यापासून धुवाधार पावसाला सुरुवात मान्सूनचे आगमन.!

राज्यात उद्यापासून धुवाधार पावसाला सुरुवात मान्सूनचे आगमन.! Today IMD Weather update

Today IMD Weather update :- नमस्कार मित्रांनो उद्यापासून राज्यात धुवाधार पावसाला सुरुवात पुढील चार दिवस राज्यांमध्ये या भागात बरसणार अवकाळी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस शेतकऱ्यांना पेरणीची तयारी करा या दिवशी पूर्णपणे मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याचा हवामान अंदाज.

Compensation Finance Subsidy Money Benefit नुकसान भरपाई अनुदान आले या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ.!

Compensation Finance Subsidy Money Benefit
Compensation Finance Subsidy Money Benefit

मान्सून यंदा केरळमध्ये वेळेपूर्वी दाखल झाला आहेत 31 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टी वरती दाखल झाला होता. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर प्रतीक्षा होती ती म्हणजे राज्यामध्ये केव्हा मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाला उद्यापासून सुरुवात होणार आहेत.

Today IMD Weather update :- सध्याच्या सॅटॅलाइट प्रतिमेनुसार कोकण आणि गोवा अंशतः ढगाळ वातावरण दिसून येत आहेत. तसेच राज्यातील इतर भागांमध्ये देखील उन्हाचा कडाका तर मध्यंतरी ढगाळ वातावरण असा ऊन सावलीचा खेळ सुरू झाला आहे.

या भागात उद्या मान्सूनचे आगमन येथे क्लिक करून पहा

पावसासाठीचे पोषक वातावरण आता राज्यातील बऱ्याच भागांमध्ये निर्माण होण्यास सुरुवात झाली आहेत. आज पासून राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहेत. हा मान्सूनपूर्व पाऊस हळूहळू जोर धरू लागलेला आहेत. उद्यापासून पावसाची तीव्रता आणि व्याप्ती वाढत जाईल असा हवामान अंदाज देण्यात आला आहे.

Today IMD Weather update :- राज्यामध्ये मान्सून पोहोचण्यासाठी थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. आज सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक जागांची निर्मिती होऊन पावसासाठीचे पोषक वातावरण पाहायला मिळाले आहेत. या व्यतिरिक्त नगर, संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि धाराशिव

या सर्व भागांमध्ये स्थानिक ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. तर राज्यातील इतर ठिकाणी पावसाची फार काही शक्यता नाही मुंबई ठाणे पालघर मात्र या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

येथे क्लिक करा व्हिडिओ पहा…

Leave a Comment

Close Visit agrolive24