शेतकऱ्यांसाठी चे आजचे महत्त्वाचे निर्णय.! Top Finance Loan New Farmer
Top Finance Loan New Farmer :- नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय व जीआर या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 1,60000 हजार वरील पीक कर्ज घेत असलेल्या शेतकऱ्यांचे मुद्रांक शुल्क होणार माफ राज्य सरकारने घेतला पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय.!
Crop Finance Loan Big Update पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय.!
कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी लिलाव पाडले बंद लासलगाव येथे गुजरात आणि कर्नाटकामधील कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे त्याचा फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसला आहेत शुक्रवारी येथील खाजगी बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू होते परंतु ते आता बंद पाडण्यात आले आहेत.finance loan bank account
Top Finance Loan New Farmer :- परतुर तालुक्यात ग्रामपंचायतीमध्ये ई केवायसी शिबिराचे आयोजन परतुर तालुक्यात 9000 पेक्षा अधिक ई केवायसी प्रलंबित असून त्यामुळे वेळोवेळी मंजूर होणारे शासकीय अनुदान खात्यात जमा होण्यास अडचण निर्माण झाली आहेत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.finance loan bank account
आता सरकार देणार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दहा लाखापर्यंत जे कर्ज तेही कर्ज मिळणार अगदी पाच मिनिटांमध्ये जर आपल्यालाही दुग्ध व्यवसाय किंवा इतर व्यवसाय सुरू करायचा असेल तर डेअरी फार्म साठी करा अर्ज मिळणार आपल्याला देखील कर्जाचा लाभ मोठा निर्णय घेण्यात आला आहेत.finance loan bank account
येथे क्लिक करून पहा आपल्याला पिक विमा अनुदान मिळणार किती
खरिपासाठी पीक कर्ज किती मिळणार सर्वाधिक एकरी 27000 कापसाला शेतकऱ्याकडून कर्जासाठी अर्ज खरीप हंगामासाठी तांत्रिक समितीने दर धान पिकासाठी 23 हजारापर्यंत पीक कर्ज दिले जाणार तर कापूस पिकासाठी 27 हजारापर्यंत पीक कर्ज दिले जाणार आहेत.finance loan bank account
Top Finance Loan New Farmer :- केवायसी अभावी 4881 शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपली देखील केवायसी करा व अनुदान डायरेक्ट महाडीबीटी च्या खात्यामध्ये मिळवा. बऱ्याच तालुक्यांमध्ये केवायसी पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांचे अनुदान अडकलेfinance loan bank account
तुमचे अनुदान कोणत्या खात्यामध्ये जमा होणार किती जमा होणार व कोणत्या कारणामुळे आपला पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा अवकाळी नुकसान भरपाई अडकली हे आता आपल्याला मोबाईल वरती चेक करता येणार सरकारने केले नवीन पोर्टल तयारfinance loan bank account
Top Finance Loan New Farmer :- सोयाबीन आणखीन किती दिवस ठेवायचे घरात खरीप हंगामात कवडीमोल दरात विक्री शेतकऱ्यांना हातात हवाय पेरणी करण्यासाठी पैसा शेतकऱ्याने विचारला सरकारला जाब. खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन आणखीनही घरात पडून. पुढील हंगाम पेरणी सुरुवात होण्यास अगदी काही दिवस शिल्लक सोयाबीनचे दर वाढवा..