शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या.! Top Finance Loan Scheme
Top Finance Loan Scheme :- नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठीच्या झटपट ठळक बातम्या आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार बावीस हजार पाचशे 22,500 रुपये मदत 1021 महसूल मंडळांचा यामध्ये आहेत समावेश उर्वरित तीन तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ
Drought Finance Money Deposit 40 तालुक्यामध्ये दुष्काळी निधी वितरणाला सुरुवात हेक्टरी 22,500
सरकार स्थापनेचे मोदींचे निमंत्रण पंतप्रधानांसह प्रमुख केंद्रीय मंत्र्यांचा उद्या शपथविधी मोदी म्हणाले अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेणार देशातील जनतेला रांवर विश्वास काँग्रेसला शंभर जागा ही गाठता आल्या नाहीत एस वी च्या नावाने गळे काढणारे आता गप्प बसा
Top Finance Loan Scheme :- सिंधू सेलू येथे कापसाला मिळतोय सरासरी किमान 7000 रुपये तर कमाल 7630 रुपये तर सर्वसाधारण 7550 रुपये दर सेलू तालुक्यात आठ जून 2024 रोजी 510 क्विंटल कापसाची आवक झाली यामध्ये सरासरी आपल्याला 7600 सर्वात जास्त दर पाहायला मिळाला.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा येथे क्लिक करून पहा
शिंदे गटाचा एक खासदार आज मंत्री पदाची शपथ घेणार नरेंद्र मोदी यांच्यासोबत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा होणार आज देशाचे पंतप्रधान शिंदे गटाचा मंत्री कोण होणार हे आता मिरीटनुसार ठरणार एकनाथ शिंदे यांनी दिली याविषयी पूर्ण माहिती शिंदे गटाचा मंत्री कोण होणार
Top Finance Loan Scheme :- इ के वाय सी न केलेले नसल्या शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे 64 कोटी शासनाकडून पडून शेतकऱ्यांना 85 हजार शेतकऱ्यांची केवायसी ची नाही नैसर्गिक आपत्तीचे नुकसान भरपाई त्यामुळे आहे अद्याप देखील पडून लवकरात लवकर आपले देखील करा.
पी एम किसान निधी योजनेच्या सतरावा हप्ता लवकरच वितरित होणार या हप्ता मिळवण्यापूर्वी शेतकऱ्यांनी काही बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे जसे की, आपले आधार बँकेची सलग्न जोडणे असणे गरजेचे आहेत तसेच आपले डीबीटी च्या माध्यमातून केवायसी झालेली असणे गरजेचे आहेत.
Top Finance Loan Scheme :- खरीप हंगामासाठी पीक कर्ज किती मिळणार सर्व अधिक कर्ज सोयाबीनला कर्जासाठी करावा लागणार आपल्याला असा अर्ज तांत्रिक समितीने ठरविले दर मका पिकासाठी अर्ज मे महिन्यात 70 टक्के वितरण तर आता जून महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्णपणे वितरणाची शक्यता.