मोदी सरकारचे शेतकऱ्यांसाठीचे मोठे निर्णय.! Top Finance tax loan new
Top Finance tax loan new :- नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी चे महत्वाचे निर्णय व आजच्या ठळक बातम्या याच लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दररोजच्या बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आत्ता जॉईन करा आणि राहा एक पाऊल पुढे…
अखेर नुकसान भरपाई वाटपाचा निघाला मुहूर्त यादी तपासा.! Finally Compensation Distribution
आज जारी होणार पीएम किसान निधी योजनेचा 17 वा हप्ता 9.26 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार दोन हजार कोटी रुपयांपर्यंतचा निधी. बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी न केल्याने पीएम किसान च्या यादीतून त्यांचे नाव वगळण्याची दाट शक्यता.
Top Finance tax loan new :- स्मार्ट मीटर योजना रद्द घरोघरी पूर्वीचेच मीटर कायम राहणार राज्य सरकारने नियम घेतला होता की, महाराष्ट्र राज्यभरात स्मार्ट मीटर बसवले जाणार जसे मोबाईलला रिचार्ज द्वारे तसेच स्मार्ट मीटर रिचार्ज द्वारे चालेल परंतु हा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत आता अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहेत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तुम्हाला पेरणी यंत्र तसेच रसवंती यंत्र असे बरेच अवजारे अनुदानावरती मिळणार आहेत या योजनेसाठी ची अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहेत. अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर अन्नसुरक्षा योजनेमध्ये अर्ज करा.
येथे क्लिक करून आपल्या जिल्ह्यातील घडामोडी पहा
एक रुपयात पिक विमा अर्ज भरायला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात खरीप हंगाम 2024 सुरू होतात या भागांमध्ये पूरग्रस्त परिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले अशांसाठी पुन्हा एकदा एक रुपयात पिक विमा भरणे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहेत.
राशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी ही केवायसी करा अन्यथा मोफत राशन मिळणे होणार बंद आताच करा कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण राशन दुकानांमध्ये केली जाणार केवायसी प्रक्रिया त्यासाठी फक्त आवश्यक असणार आपले आधार कार्ड.
पीएम किसान चा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार का हे आता मोबाईल द्वारे करता येणार चेक जर आपल्याला देखील आपला पीएम किसान चा पुढील हप्ता मिळणार का चेक करायचे असेल तर पीएम किसान च्या मुख्य वेबसाईट वरती जाऊन लॉगिन करून करू शकतात आपण देखील पुढील हप्ता चेक..
खत अनुदान योजना अर्ज सुरू महाडीबीटी खत अनुदान योजनेअंतर्गत आपल्याला आता कपाशी म्हणजेच जिरायत पिकांसाठी खतांसाठी अनुदानासाठी अर्ज करता येणार आहेत. महाडीबीटी च्या माध्यमातून आपल्याला 23.7 रुपये शुल्क भरून आपला अर्ज हा सादर करता येणार आहेत.