शेतकऱ्यांसाठीचे झटपट मोठे निर्णय.! Top News Farmer Finance loan
Top News Farmer Finance loan :- नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी चे झटपट व ठळक मोठ्या बातम्या निर्णय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पीक नुकसानीच्या 25 टक्क्याहून अधिक क्षेत्राच्या पूर्व सूचना आल्यास विमा परतावा नाही. केंद्र सरकारने परिपत्रक रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकरी झाले आक्रमक.
Free Ration Money Scheme या शेतकऱ्यांना मिळणारा मोफत धान्य असा घ्या लाभ.!
पीक कर्ज पुनर्गठनासाठी 15 जून पर्यंत मुदत 15 जून पर्यंत पीक कर्ज पुनर्गठण करा आणि मिळवा पुन्हा एकदा नव्याने पीक कर्ज राज्य सरकार तसेच केंद्र सरकारची घोषणा.! शेतकऱ्यांना आता सहज उपलब्ध होणार पीक कर्ज पाहिजे तेवढे मिळणार आहेत पीक कर्जाची रक्कम..
Top News Farmer Finance loan :- पी एम किसान चा सतरावा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणारा हप्ता हवा असेल तर लवकरात लवकर आपली एक केवायसी करा आणि पीएम किसान च्या यादीत आपले नाव तपासा.
बियाणे अनुदान लॉटरी लागली कशी असेल पुढील पद्धत शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांना आता अनुदानावरती बियाणे वाटप सुरू ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज केला आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना जे अर्जात बियाणे दाखल केले आहे ते बियाणे वाटप करणे सुरू झाले आहेत.
येथे क्लिक करा PM किसानच्या यादीत नाव तपासा
Top News Farmer Finance loan :- आता शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी मिळणार सात लाख रुपयांचे अनुदान राज्य सरकारची एक नावीन्यपूर्ण योजना बांबू लागवडीसाठी मिळणार आता सात लाख रुपयांचे अनुदान. शेतकऱ्यांनो आपल्याला देखील बांबू लागवड करायची असेल तर करा आजच अर्ज.
आपण आपले आधार अपडेट केले आहेत का केले नसेल तर लवकर अपडेट करा अन्यथा महाडीबीटी च्या माध्यमातून डीबीटी dbt अनुदान येणे आपल्या खात्यामध्ये होणार बंद. तुमचे आधार कार्ड तुमच्या भागातील आधार सेतू केंद्रावर जाऊन अपडेट करू शकतात.
Top News Farmer Finance loan :- आग्रा मी 25% पीक विमा वाटप झाल्यानंतर आता प्रतीक्षा 75 टक्के पीक विम्याची ते देखील वाटपाला बऱ्याच जिल्ह्यामध्ये सुरुवात 15 जून पर्यंत बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार अनुदानाची वितरण. आपल्या जिल्ह्यातील देखील अंतिम पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी आले असेल तर आपल्याला मिळणार लाभ.