ट्रॅक्टर अनुदान योजना 2023-24 अर्ज सुरू 50% अनुदानावरती मिळणार ट्रॅक्टर tractor Yojana Maharashtra

ट्रॅक्टर अनुदान योजना 2023-24 अर्ज सुरू 50% अनुदानावरती मिळणार ट्रॅक्टर tractor Yojana Maharashtra

Tractor yojana Maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची Good news for all farmer व महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी व शेतीसाठी लागणारे महत्त्वाचे साधन म्हणजे ट्रॅक्टर शेती करायची म्हटले तर सर्वात प्रथम ट्रॅक्टर या अवजाराची गरज पडते याच्यामार्फत शेती करणे अतिशय सोपे पद्धतीने जाते. ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.tractor scheme online registration

आज मध्यरात्री या जिल्ह्यात धुवाधार पाऊस कोसळणार अतिवृष्टीचा इशारा weather report today

Tractor yojana Maharashtra :- ट्रॅक्टर अनुदान योजना ही योजना मुख्यतः महाराष्ट्रामध्ये राबवल्या जाते या योजनेअंतर्गतtractor scheme Maharashtra 50 टक्के अनुदानावरती पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी लाभ दिला जातो. या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा लागणारी कागदपत्रे कोणती पात्रता काय आहे. अर्ज करण्याच्या पद्धती कोणत्या याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

Tractor yojana Maharashtra :- मित्रांनो एकंदरीत जर आपण बघितले तर शेतकऱ्यांचा कृषी यांत्रिकरणाकडे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात कल आहेत. आधुनिक Modern अवजारांच्या सहाय्याने शेती कशा पद्धतीने होईल याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देत आहेत. परंतु राज्यातील या नवीन पद्धतीच्या यंत्र अवजाराच्या किमती देखील तशाच प्रमाणात महाग आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे यंत्र खरेदी करणे शक्य होत नाही. त्यासाठी ट्रॅक्टर अनुदान योजना ही राबवल्या जाते.

लाभार्थी कुटुंबीय शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावरती ट्रॅक्टर अनुदान दिले जाते. ट्रॅक्टर अनुदान योजना ही कृषी यांत्रिकीकरण Agricultural Mechanization योजना या योजनेमार्फत राबवल्या जाते. शेती काम करण्यासाठी हवं तेवढं मनुष्यबळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर अवजारे अनुदानामध्ये दिल्या जाते. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पावर टिलर, शेतातील अवजारे बैलचलित अवजारे तसेच इतर वेगवेगळ्या प्रकारांचे अवजारे अनुराधामार्फत उपलब्ध करून दिले जातात.

Tractor yojana Maharashtra :- ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये केंद्र सरकारचे 60 टक्के योगदान आणि राज्य सरकारचे state government 40 टक्के योगदान आहेत. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावरती ट्रॅक्टर व अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते तसेच इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान ट्रॅक्टर अनुदान योजनेमार्फत दिले जाते.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे Tractor yojana scheme condition

  1. सातबारा 7/12 अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचा
  2. 8 अ उतारा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचा
  3. बँक पासबुक अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे Bank pas book
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. आधार कार्ड Adhar card
  6. अनुसूचित जाती व जमातीचे असाल तर जातीचा दाखला
  7. रहिवासी प्रमाणपत्र
  8. यंत्राचे कोटेशन
  9. वरील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

Tractor yojana Maharashtra :- ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी वरील कागदपत्रे आवश्यक आहे तसेच या योजनेअंतर्गत अर्ज सुरू आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला महाDBT या पोर्टल वरती जायचे आहे आणि त्यावरती गेल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याच्या पद्धती ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्हीही आहेत. ऑनलाईन पद्धत ही सोपी पद्धत मानल्या जाते.

Tractor yojana Maharashtra :- महाDBT या पोर्टल वरती क्लिक केल्यानंतर तेथे आपला आधार क्रमांक टाकून आणि ओटीपी टाकून लॉगिन करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर महाडीबीटी चा पोर्टल ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर अनेक सारे पर्याय दिसतील त्यामध्ये आपण विविध प्रकारच्या योजनेसाठी देखील अर्ज करू शकतो. ओपन झाल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर ती क्लिक करून आपल्यासमोर विविध बाबी दाखवल्या जातील.

यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा असा पर्याय दाखवला जाईल त्या पर्यायावर ती क्लिक करायचे आहेत. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आणखीन एक मुख्य पृष्ठ ओपन होईल त्यामध्ये आपल्याला मुख्य घटक निवडा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज करा हा पर्याय क्लिक करा. पुढील सर्व पद्धतींमध्ये लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करा आणि आपला अर्ज संभेट करून योग्य तो मोबाईल क्रमांक देऊन अर्ज पूर्ण करा.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहेत.Tractor yojana scheme condition

Tractor yojana Maharashtra :- मुख्यतः ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी कोणतेही पात्रता दर्शवलेली नाही परंतु काही बाबींच्या आधारे आपण या अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जर आपण या अगोदर योजनेचा लाभ घेतला असेल तर आपल्याला परत योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आपण एक शेतकरी असणे अतिशय गरजेचे आहेत. या योजनेसाठी 2023 आणि 2024 साठी 300 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहेत या योजनेअंतर्गत अर्ज सुरू आहेत लवकरात लवकर आपला अर्ज करणे अतिशय गरजेचे आहेत.

Tractor yojana Maharashtra :- ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र मध्ये राबवल्याचे पहिले कारण असे की राज्यातील प्रत्येक शेतकरी हा कृषी यांत्रिकीकरणाकडे वळणे अतिशय गरजेचे आहे तसेच नवनवीन टेक्नॉलॉजी व नवनवीन यंत्रणांच्या सहाय्यातून शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धत बदलत जावी व शेतकरी आधुनिक गतीकडे वाटचाल करावा. शेतकऱ्यांना मनुष्यबळ कमी लागावे व शेती अतिशय सोप्या व सरळ पद्धतीने पार पडावी. यासाठी ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 ते 2024 अशी राबवल्या जात आहेत या योजनेसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

अधिक पहा….[Read more]

Leave a Comment

Close Visit agrolive24