Weather update : आज राज्यात होणार मुसळधार पाऊस 27 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून हाय अलर्ट

Weather update राज्यात सध्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुणे यांच्यासह अनेक भागात नागरिकांना चांगलीच तारांबळ उडाली आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व पाऊस असल्याचा दावा हवामान विभागा

ने केला आहे. तर आजही राज्यात काही ठिकाणी विजांच्या गट गटारासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहेत.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी विजांचा कडकडाटासह आणि त्याचे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने Weather update वर ठेवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातही निजाम कडकडाटासह मध्यंतरी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Today IMD Weather update राज्यात उद्यापासून धुवाधार पावसाला सुरुवात मान्सूनचे आगमन.!

Heavy rain warning in Maharashtra
Heavy rain warning in Maharashtra

मध्य महाराष्ट्रात सह आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने Weather update दिली आहे. तर हिंगोली, बीड, परभणी, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, रायगड, ठाणे, अकोला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, या जिल्ह्यांना येलो देण्यात आला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही वादळी वाऱ्यासह पाऊस वर्तवण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर आलेले असून ते गोव्यात दाखल झाले आहे.

महाराष्ट्रात बुधवारी 5 जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा सरी पडल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली असून सध्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, जळगाव ,धुळे, नंदुरबार हे जिल्हे वगळता सर्व राज्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात वेगाने घट होत असून विदर्भ वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान हे 40 अंश यांच्या ही खाली घसरले आहेत. त्यामुळे उकाड्या पासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. राज्यात मंगळवारी जळगाव मध्ये 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा येलो अलर्ट Weather update

महाराष्ट्रात सध्या काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट म्हणजेच येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. त्यापैकी कोकण येथे ठाणे, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो.

मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर मध्य महाराष्ट्र मध्ये नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

मराठवाडा येथे छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भामध्येही बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा, गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

Live हवामान अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrolive24