wheat farming Maharashtra गहू उत्पादन दुप्पट करण्यासाठी हे 100 रुपयाचे औषध फवारा उत्पादन डबल होणार

wheat farming Maharashtra गहू उत्पादन दुप्पट करण्यासाठी हे 100 औषध फवारा उत्पादन डबल होणार

wheat farming Maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या स्थितीला राज्यात रब्बी हंगाम सुरू झालेला आहेत. रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांनी गहू उत्पादन चांगल्या प्रमाणात घेताना दिसून आलेले आहेत यंदाच्या काळात राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी गहू उत्पादन थोड्याच प्रमाणात घेतलेले आहे परंतु

Namo farmer scheme installment नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचा न मिळालेला हप्ता मिळणार का..!

Namo farmer scheme installment
Namo farmer scheme installment

आपण घेतलेले हे थोड्या प्रमाणातील गहू उत्पादन दुप्पट कशा पद्धतीने करायचे याविषयी संपूर्ण अशी माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना गहू उत्पादनातून योग्य त्या प्रकारचे उत्पादन शिल्लक राहत नाही त्यामुळे बरेच सारे शेतकरी रब्बी हंगामात गहू पेरणीचे मार्ग पत्करत नाही परंतु आपण योग्य त्या रित्या शेती केल्यास योग्य ते उत्पादन नक्कीच घडून येईल.

wheat farming Maharashtra :- जर आपण गहू पिकाची पेरणी केली असेल आणि आपला गहू हा एक ते दीड महिन्याच्या कालावधीतील असेल तर त्याला आपण युरिया खताचे एक पोते देणे अतिशय गरजेचे आहेत. आपण दुपारच्या वेळी युरिया या खताचे देणे अतिशय उत्कृष्ट ठरेल यामागचे कारण असे की दुपारच्या वेळेला पिकावर ती दड पडलेले नसते जर आपण सकाळच्या वेळी युरिया आहे दिला तर आपला गहू हा जळू शकतो.

यामध्ये हा तर एक अतिशय सरळ आणि सोपा पर्याय आहे परंतु उत्पादन डबल करण्यासाठी आपल्याला योग्य त्या फवारण्या करण्या देखील अतिशय गरजेचे आहेत. युरिया हा गहू पिकाची वाढ करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जेचे काम करतो परंतु गहू पिकाची जाडी वाढवण्यासाठी आपल्याला एनपीके मिश्रण म्हणजेच नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस हे तीन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत.

wheat farming Maharashtra :- आज आपण गव्हाचे उत्पन्न दुप्पट कशी घेता येईल या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आणि गव्हाचे उत्पन्न दुप्पट घेण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या फवारण्यास घ्याव्या लागतील. आपला गहू 20-30 दिवसाच्या मधील कालावधीचा असेल तर या कालावधीमध्ये आपल्या गव्हाचे फुटवे काढण्याची वेळ असते या वेळे करिता आपण पुढील फवारणी करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :- live news today आज दिवसभरातील शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या बातम्या पिक विमा..!

आपला गहू हा 20-30 दिवसाच्या मध्यंतरी कालावधीचा झालेला असेल तर आपल्याला 19:19:19: या विद्राव्य खताची प्रति पंप 100 ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी फवारणी घेणे अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. कोणत्या प्रकारचा रोग जाणवत असेल तर त्या रोगासाठी उपयुक्त कीटकनाशक देखील घेणे अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. एखाद्या कीटकनाशक व वरील दिलेल्या विद्राव्य खताचे प्रतिपंप 100 ग्रॅम अशा दोन्ही पद्धतीने फवारणी केली तर आपल्या पिकातील फुटव्यांची संख्या दुप्पट नक्कीच होणार आहेत.

wheat farming Maharashtra :- जर आपल्या गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या गव्हाची फुटव्यांची संख्या दुप्पट झाली तर नक्कीच उत्पादन देखील दुप्पट होणारच आहे. यासोबतच आपल्याला गहू पिकातील पाणी भरण्याचा वेळ देखील संभाळणे अतिशय गरजेचे आहेत जशाप्रकारे एखाद्या रोगावरती फवारणी करणे अतिशय गरजेचे असते तशाप्रकारे पाणी भरण्याचा वेळ देखील अतिशय महत्त्वाचा असतो. या दोन्ही बाबींचा गहू पिकाला उत्पादन दुप्पट करण्यास लाभ होईल.

शेतकरी मित्रांनो पहिल्या 20 ते 30 दिवसाच्या टप्प्यामध्ये आपण गहू पिकात 19;9;19 या विद्राव्य खताची फवारणी करण्याचे योग्य त्या प्रकारे नियोजन दिलेले आहेत यामध्ये आपल्या पिकावर ती कोणत्याही प्रकारचा रोग नसेल तर आपल्याला एखादे बुरशीनाशक यासोबत फवारणीसाठी घ्यायचे आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच गहू 45 ते 50 दिवसाच्या कालावधीतील असेल किंवा त्यापेक्षा काही थोडेफार दिवस जास्तीचा झाला असेल तर आपल्याला

wheat farming Maharashtra :- 00:52:34 या विद्राव्य खताची प्रति पंप 100 ग्रॅम फवारणी करणे अतिशय उपयुक्त ठरणार आहे जर पिकावर ती कोणत्या प्रकारचा रोग असेल तर कीटकनाशक घ्यावे अन्यथा यासोबत देखील बुरशीनाशक घेऊ शकता. तसेच या विद्राव्य खताची 50 ते 45 दिवसाच्या कालावधीमध्ये फवारणी केल्यास आपल्या पिकाला जाडी वाढवण्याचे काम हे विद्राव्य खत करते.

दोन्ही बाबींमध्ये आपल्याला पाण्याचे नियोजन गहू उत्पादन वाढीसाठी करणे अतिशय गरजेचे आहेत योग्य त्या दिवसांच्या टप्प्यातील कालावधीमध्ये गहू पिकाला पाणी देणे अतिशय दर्जेदार उत्पन्न घडून आणण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. यासोबतच या दोन्ही विद्राव्य खतांची फवारणी केल्यानंतर यासोबत बंधनकारक एखादे बुरशीनाशक घेणे अतिशय गरजेचे आहेत फवारणी दुपारनंतर करावी.

wheat farming Maharashtra :-महाराष्ट्र सह संपूर्ण देशभरात म्हणजे संपूर्ण भारतात गहू उत्पादन जोरदार पद्धतीने घेतल्या जाते परंतु यंदा महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात गहू उत्पादन घेतलेले आहेत अशा जर आपण योग्य त्या रित्या कामकाज केले तर नक्कीच आपले उत्पादन योग्य त्या रित्या घडून येऊ शकते.l

कोणत्याही पिकाचा उत्पादन दुप्पट करण्यासाठी महत्त्वाचा काळ असतो तो म्हणजे सुरुवातीचा काळ त्यामध्ये आपण पाळण्याचे नियोजन करणे अतिशय गरजेचे असते कारण गहू हा एक रब्बी हंगामातील घेतले जाणारे पीक आहेत रब्बी हंगामात पाऊस पडत नसतो त्यामुळे आपल्याला आपल्या असलेल्या साधनांद्वारे गहू पिकाला पाण्याचे नियोजन करणे अतिशय बंधनकारक मानले जाते.

अधिक पहा [Read More]

Leave a Comment

Close Visit agrolive24